शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

सरवडेच्या धैर्यशीलची ‘उंचउडी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2019 00:20 IST

दत्ता लोकरे । लोकमत न्यूज नेटवर्क सरवडे : शाळेत असताना पिंजराच्या व्हळ्यांवर मित्रांसोबत उंचउडी मारत-मारत तो त्यात निष्णात झाला. ...

दत्ता लोकरे ।लोकमत न्यूज नेटवर्कसरवडे : शाळेत असताना पिंजराच्या व्हळ्यांवर मित्रांसोबत उंचउडी मारत-मारत तो त्यात निष्णात झाला. सततचा सराव आणि जिद्दीच्या जोरावर त्याने बालेवाडी (पुणे) येथे खेलो इंडिया स्पर्धेत उंचउडी या प्रकारात रौप्यपदक पटकावले. धैर्यशील धनाजी गायकवाड असे त्या खेळाडूचे नाव आहे.किसनराव मोरे हायस्कूलमध्ये पाचवी ते नववीपर्यंत शिकत असताना आजूबाजूला असणाऱ्या पिंजराच्या व्हळ्यांवर धैर्यशील मित्रांसोबत उंचउडी मारायचा. त्यातून त्याचा सराव होत गेला आणि डेरवण येथील स्पर्धेत भाग घेतला. तिथे त्याने सुवर्णपदक पटकावले.क्रीडाशिक्षक आर. व्ही. हालके, वडील व काका बाळासाहेब भिस्से, रवींद्र भाट यांनी त्याला कबनूर हायस्कूल येथे दाखल केले. शिरदवाड ते कबनूर असे दहा किलोमीटरचे अंतर सायकलवरून प्रवास करत त्याने उंचउडीचा सराव केला. येथील क्रीडाशिक्षक सुभाष माने यांचे मार्गदर्शनामुळे तो ‘खेलो इंडिया’ स्पर्धेत सहभागी झाला.दरम्यानच्या कालावधीत धैर्यशीलने राज्यपातळीवरील शालेय स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले. दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय शालेय स्पर्धेत त्याने चौथा क्रमांक पटकावला. खेलो इंडिया स्पर्धेत पंजाबचा खेळाडू व त्याने १.९८ मीटर इतकी समान उडी मारली. मात्र, एका फॉलमुळे त्या खेळाडूस पंचांनी सुवर्णपदक दिले. त्यामुळे धैर्यशीलला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याला मिलिटरी अकॅडमीत प्रवेश घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायचे आहे.धैर्यशील देशालापदक मिळवून देईलधैर्यशीलने गरीब परिस्थिती असतानाही कष्टाने यश मिळविले. शाळा व गावातील मुलांनी भरभरून कौतुक केले. आता अधिक मेहनत घेऊन धैर्यशील देशाला पदक मिळवून देईल, याची मला खात्री आहे, असे मत आई रूपाली गायकवाड व वडील धनाजी गायकवाड यांनी व्यक्त केले.