शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत भरदिवसा ११ लाख पळवले

By admin | Updated: November 18, 2014 01:03 IST

जिल्ह्यात नाकाबंदी : चोरट्यांचा ‘धूम स्टाईल’ थरार

सांगली : बुलडाणा अर्बन को-आॅप. क्रेडिट सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोरील आयडीबीआय बँकेतून काढलेली सुमारे ११ लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी भरदिवसा हातोहात पळविली. आज, सोमवारी दुपारी सव्वाबाराला ‘धूम स्टाईल’ने हा थरार घडला. चोरट्यांच्या शोधासाठी तातडीने नाकाबंदी करण्यात आली. मात्र चोरटे सापडले नाहीत. शहरात गेल्या बारा दिवसांतील पैसे चोरीची ही दुसरी घटना आहे.बुलडाणा अर्बन सोसायटीची चांदणी चौकात शाखा आहे. या शाखेतील लिपिक सुनील इराप्पा दोकडे (रा. पाण्याच्या टाकीजवळ, मालगाव, ता. मिरज) यांच्याकडे बँकेतील रक्कम काढून सोसायटीत जमा करण्याची जबाबदारी असते. आज सकाळी शाखाधिकारी विनायक लोहार यांनी दोकडे यांना जिल्हा परिषदेजवळील आयडीबीआय बँकेतून ११ लाखांची रोकड काढून आणण्यासाठी धनादेश दिला. चोरट्यांचे रेखाचित्रचोरट्यांची काळ्या रंगाची दुचाकी होती. पाठीमागे बसलेल्या चोरट्यानेच हेल्मेट घातले होते. त्याच्या अंगात फिकट निळ्या रंगाचा शर्ट होता. त्याने दोकडे यांच्याशी कोणताही संवाद साधला नाही अथवा झटापटही केली नाही. दुचाकी चालविणाऱ्या चोरट्याचा चेहरा दोकडे यांच्यासह बँकेबाहेर उभ्या असलेल्या काही नागरिकांनी पाहिला आहे. यावरून त्याचे रेखाचित्र बनविण्याचे काम सुरू आहे. बँक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागविले आहे. भरदिवसा घटना घडूनही कोणीही चोरट्यांच्या दुचाकीचा क्रमांक टिपला नाही.