शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली, सातारा संघास विजेतेपद

By admin | Updated: December 26, 2014 00:11 IST

विभागीय कबड्डी : राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघांची निवड

वाळवा : कोल्हापूर विभागीय (पायका) कबड्डी स्पर्धेत सांगली जिल्हा मुलांचा संघ विजेता ठरला, तर मुलींच्या विभागात सातारा जिल्हा संघ विजेता ठरला. यावेळी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागाचा मुले व मुलींचा अंतिम संघ निवडण्यात आला.हुतात्मा किसन अहिर विद्यालयाच्या क्रांतिवीरांगणा लक्ष्मीबाई नायकवडी क्रीडानगरीत या स्पर्धा पार पडल्या, तर मुलींच्या स्पर्धा शिवाजी व्यायाम मंडळाच्या क्रीडानगरीत पार पडल्या. मुलांच्या स्पर्धेचे उद्घाटन वैभव नायकवडी यांनी केले, तर मुलींच्या स्पर्धेचे उद्घाटन राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी केले.मुलांच्या स्पर्धेत सांगली विरुद्ध कोल्हापूर हा अंतिम सामना रंगतदार झाला. यामध्ये सांगली जिल्हा संघ १६ गुणांनी विजेता ठरला, तर रत्नागिरी जिल्हा संघाने तृतीय क्रमांक पटकावला.मुलींच्या स्पर्धेत सातारा विरुद्ध सांगली यांच्यात अंतिम सामना झाला. यामध्ये सातारा जिल्हा संघ १९ गुणांनी विजेता ठरला, तर सांगली जिल्हा संघ उपविजेता ठरला. कोल्हापूर जिल्हा संघाने तृतीय क्रमांक मिळविला. मुलींच्या स्पर्धेत पंच म्हणून अजित भिलवडे, विलास गायकवाड, महेंद्र पवार, गुरूसनगरे यांनी काम पाहिले.यावेळी राज्यस्तर स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला कोल्हापूर विभागाचा मुलांचा संघ असा : वीरधवल नायकवडी, हर्षल गायकवाड, मनोज पाटील, किरण घोडके (सर्व सांगली), शुभम पाटील, शुभम माने, केतन पाटील, सूरज पाटील (सर्व कोल्हापूर), प्रथमेश निकम (रत्नागिरी), प्रथमेश मोहिते (सातारा).राज्यस्तरीय स्पर्धेसाठी मुलींचा अंतिम संघ असा : सोनाली हेळवी, काजल इंगळे, संजुश्री तांबे (सातारा), गौरी निकम, प्राजक्ता ठोंबरे, नम्रता भोसले (सांगली), पूजा हासूरकर, शिवानी चव्हाण (कोल्हापूर), तेजल बिरजे, धनश्री जाधव (रत्नागिरी).स्पर्धेच्यावेळी सहायक जिल्हा क्रीडाधिकारी शंकर भास्करे, तालुका क्रीडाधिकारी आमसिद्ध सोलनकर उपस्थित होते. (वार्ताहर)