शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

टक्केवारीच्या स्पर्धेत संस्कार मागे पडले

By admin | Updated: January 10, 2017 23:15 IST

सदाभाऊ खोत : नवे पारगावच्या वारणा विद्यानिकेतनचे वार्षिक पारितोषिक वितरण

नवे पारगाव : मानवी जीवनात आई-वडिलांचे स्थान यशाच्याही पलीकडचे आहे. टक्केवारीच्या स्पर्धेत संस्कार मागे पडत आहेत. विद्यार्थ्यांना आता कागदापलीकडचं ज्ञान देण्याची गरज निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन राज्याचे कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील वारणा विद्यानिकेतन व आबासाहेब पाटील ज्युनियर कॉलेज आॅफ सायन्स विद्यालयातील वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रमप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खोत बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार धनंजय महाडिक होते.खासदार महाडिक यांनी शिक्षण समूहाची प्रशंसा करीत येथून शिक्षण घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी सर्वगुणसंपन्न होईल, असा विश्वास व्यक्त केला.शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी, वडगावचे नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष प्रविता सालपे, सरपंच अप्रोज शिगावे, ए. आर. पोतदार, साहित्यिक दि. बा. पाटील, वैभव कांबळे, बाबासाहेब मोरे, प्रदीप देशमुख, संपत पोवार, राजेंद्र माने, कांचन पाटील, वाय. बी. पाटील, कोडोलीचे सरपंच नितीन कापरे, उपसरपंच निखिल पाटील, आर. डी. पाटील, आकांक्षा देशमुख, अर्चना क्षीरसागर, आदी उपस्थित होते. सचिव अमोलकुमार पाटील यांनी स्वागत केले. संस्थापक ए. बी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य एस. एस. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)नवे पारगाव येथील वारणा विद्यानिकेतनच्या पारितोषिक वितरण समारंभात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ए. बी. पाटील, विश्वेश कोरे, अमोलकुमार पाटील, दि. बा. पाटील, आदी उपस्थित होते.