शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

समीरला उद्या न्यायालयात हजर करणार

By admin | Updated: September 22, 2015 00:57 IST

पोलीस कोठडीत वाढ मागणार

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात संशयित म्हणून अटक करण्यात आलेल्या समीर गायकवाड याची पोलीस कोठडी उद्या, बुधवारी संपत आहे. त्यामुळे त्याला बुधवारी न्यायालयात हजर करून त्याच्या पोलीस कोठडीत वाढ मिळवून घेण्याची शक्यता आहे. अद्याप समीर गायकवाड याने पोलिसांना तपासकामात कोण्समीरचे असहकार्य  --समीरने तपासकामांमध्ये पोलीस पथकाला अद्याप कोणतेही सहकार्य केले नाही तसेच तो सर्व आरोप नाकारत आहे. त्यामुळे त्याने असहकार्याची भूमिका घेतली आहे. ४समीर गायकवाड याला जामीन मिळवून देण्यासाठी चाचपणी करण्यासाठी गोव्याहून सनातन प्रभातचे वकील उद्या, बुधवारी कोल्हापुरात येणार आहेत. यावेळी ते समीरची भेट मागण्याची शक्यता आहे. ातेही सहकार्य केले नसल्याने पोलीस यंत्रणाही चक्रावली आहे, पण त्याच्याकडे चौकशीसाठी कर्नाटक पोलीस, एनआयएचे पथक पोलीस अधीक्षक कार्यालयात ठाण मांडून आहे. उद्या, बुधवारी समीरची पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला न्यायालयात हजर करून कोठडीत वाढ मागण्यात येणार आहे. त्याच्या पोलीस कोठडीत वाढ मिळवून घेण्याची शक्यता आहे.