शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

समीर गायकवाडच्या अर्जावर झाला युक्तिवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे खुनाच्या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू झाली आहे. संशयित आरोपी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे खुनाच्या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात सुरू झाली आहे. संशयित आरोपी समीर गायकवाड याला सुनावणीस गैरहजर राहण्यास परवानगीच्या अर्जावर गुरुवारी युक्तिवाद झाला. याबाबतचा निर्णय दि. १६ एप्रिलला होण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांनी दिली. जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांच्या न्यायालयात ही सुनावणी झाली.

सुनावणीस दिरंगाई होत असल्याने सुनावणीस गैरहजर राहण्याची मागणी समीर गायकवाड यांचे वकील समीर पटवर्धन यांनी मागील तारखेला न्यायालयात केली होती. त्यावर गुरुवारी सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे ॲड. राणे यांनी युक्तिवाद केला. याचा निर्णय दि. १६ एप्रिलला होईल. सध्या खटल्याशी संबंधित सर्व संशयित हे वेगवेगळ्या कारागृहांत असल्यामुळे त्यांना न्यायालयात हजर करण्यासाठी त्याची माहिती घेत असल्याचेही युक्तिवादात सांगितल्याचे ॲड. राणे यांनी सांगितले. यामुळे आता पानसरे खुनाच्या खटल्याची जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू झाली आहे.