शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

साळगाव सरपंच, उपसरपंच अडचणीत

By admin | Updated: November 23, 2014 23:45 IST

वृक्षतोडप्रकरण : पदे गमावण्याची शक्यता ?

आजरा : ग्रामपंचायतीच्या मालकीच्या गायरानातील २९ झाडे बेकायदेशीररित्या तोडली गेल्याने साळगाव येथील सरपंच नंदा केसरकर व उपसरपंच अरविंद गावडे यांच्यावर अपात्रतेची व दंडात्मक कारवाई होण्याच्या हालचाली तहसीलदारांकडून सुरू असून यामुळे दोघांचीही पदे अडचणीत आली आहेत.साळगाव येथील गायरानातील २९ झाडे तोडल्याबद्दल ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रार करून संंबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांनी स्थळ पाहणी करून सत्यता पडताळणी केली. वृक्ष तोडले गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.सरपंच, उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यांवर प्रती वृक्ष ९९० रूपयेप्रमाणे २०,७९० रूपये दंड भरण्याबाबतचे आदेश तहसीलदारांनी दिले. याचवेळी सदस्यांनी तहसीलदारांना लेखी पत्र देवून आपणाला कोणतीही सरपंच व उपसरपंचांनी कल्पना न देता ही वृक्षतोड झाली आहे असा पवित्रा घेतला.या प्रकरणाची दखल तहसीलदार श्रीमती ठोकडे यांनी गांभीर्याने घेत सरपंच, उपसरपंचांवर दंडात्मक कारवाईबरोबरच त्यांना अपात्र ठरविण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.तालुक्यात इको सेन्सीटीव्ह झोनमध्ये कोणत्याही प्रकारची वृक्षतोड अन्यथा उत्खनन झाल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असेही तहसीलदार ठोकडे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)