शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

‘गोकुळ’च्या कर्मचाऱ्यांना ३९०० रुपयांची पगारवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) कर्मचाऱ्यांना सरासरी ३९०० रुपये पगार वाढ झाली. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्‍हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) कर्मचाऱ्यांना सरासरी ३९०० रुपये पगार वाढ झाली. संघ व्यवस्थापन व कर्मचारी संघटना यांच्यामध्ये याबाबत त्रैवार्षिक करार करण्यात आला. संघाच्या २०४५ कर्मचाऱ्यांना वार्षिक ९ कोटी ६० लाख रुपये पगारवाढीपोटी मिळणार आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे आर्थिक उलाढाल थांबल्याने सर्वच उद्योग अडचणीत आले. आमदार पी. एन. पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष रवींद्र आपटे यांनी लॉकडाऊनच्या काळात सुयोग्य नियोजन केले. पाच लाख दूध उत्पादक शेतकरी, ग्राहक व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधत अविरत दूध संकलन, प्रक्रिया व वितरणाचे चांगले नियोजन केले. दूध उत्पादकांना कोरोनाच्या काळात कोणतीही झळ पोहोचू दिली नाही, याचेच फळ म्हणून कर्मचाऱ्यांना पगारवाढ करण्यात आली. संघाचे अध्यक्ष रवींद्र आपटे, ज्येष्ठ संचालक अरुण नरके, रणजितसिंह पाटील, विश्वास पाटील, अरुण डोंगळे, विश्वास जाधव, पी. डी. धुंदरे, बाळासाहेब खाडे, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष एस. बी. पाटील, संजय सावंत, संजय सदलगेकर, शंकर पाटील, शाहीर निकम, व्ही. डी. पाटील, मल्हार पाटील, आदींमध्ये चर्चा होऊन वाढ देण्याचा निर्णय झाला.

- राजाराम लोंढे