शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

सागर वातकर ‘आसगावकर गौरव’ पुरस्काराने सन्मानित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST

कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलचे सहायक शिक्षक सागर पांडुरंग वातकर यांना गुरुवर्य डी. डी. आसगावकर गौरव पुरस्काराने आमदार ...

कोल्हापूर : ताराराणी विद्यापीठाच्या उषाराजे हायस्कूलचे सहायक शिक्षक सागर पांडुरंग वातकर यांना गुरुवर्य डी. डी. आसगावकर गौरव पुरस्काराने आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते गौरवण्यात आले.

वातकर हे गणित विषयाचे तज्ज्ञ व उपक्रमशील शिक्षक आहेत. त्याचबरोबर ते प्रसिद्ध वक्ते, लेखक, अभ्यासक व समुपदेशक आहेत. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर आजपर्यंत विविध ठिकाणी व्याख्याने दिली आहेत. गणित विषय सोप्या पद्धतीने शिकविण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन आसगावकर ट्रस्टच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी सांगरूळ शिक्षण संस्थेचे सचिव, आमदार प्रा. जयंत आसगावकर, आमदार ऋतुराज पाटील, माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी : डी. डी. आसगावकर ट्रस्टच्या वतीने सागर वातकर यांना आमदार चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी यशवंत खाडे, आमदार जयंत आसगावकर, किरण लोहार उपस्थित होते. (फोटो-१५०२२०२१-कोल-सागर वातकर)