शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

‘सा. रे.’ पॅनेल बिनविरोध

By admin | Updated: July 23, 2014 00:32 IST

शिरोळ-दत्त कारखाना निवडणूक : कारखान्याच्या इतिहासात प्रथमच बिनविरोध

शिरोळ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लक्ष लागून राहिलेल्या येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक अखेर बिनविरोध झाली. दत्त साखर कारखान्याच्या इतिहासात प्रथमच संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली असून, दत्त उद्योग समूहाचे प्रमुख आ. डॉ. सा. रे. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली ही निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. ७ जुलै २०१४ रोजी दत्त साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. २१ जागांसाठी ३२ उमेदवारांचे ७४ अर्ज दाखल झाले होते. अर्ज छाननी प्रक्रियेनंतर पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर उत्पादक सभासद मतदारसंघातून १६ जागांसाठी १९ अर्ज शिल्लक राहिले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आज, मंगळवारी पहिल्या दिवशी या गटातून बाबूराव महादेव पाटील (इंगळी), इंद्रजित पासगोंडा पाटील (बेडकिहाळ), खानगोंडा लिगोंडा पाटील (बेनाडी) या तिन्ही उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. यामुळे १६ जागांसाठी १६ उमेदवारी अर्ज राहिल्याने बिनविरोध निवडणुकीवर शिक्कामोर्तब झाला. या बिनविरोध निवडीची घोषणा २८ जुलैला होणाऱ्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. बिनविरोध निवडून आलेल्या संचालक मंडळात पाच नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली असून, यामध्ये दोन महिलांना प्रथमच संधी मिळाली आहे, तर दोन विद्यमान संचालकांना वगळण्यात आले आहे. (प्रतिनिधी)-उत्पादक सभासद मतदारसंघ - आ. डॉ. सा. रे. पाटील, गणपतराव आप्पासाहेब पाटील (जांभळी), अनिलकुमार दिनकरराव यादव (शिरोळ), अरुणकुमार शंकर देसाई (सदलगा), विनया रमेश घोरपडे (कुरुंदवाड), विश्वनाथ धोंडी माने (गणेशवाडी), आण्णासाहेब आप्पासो पवार (देसाई इंगळी), बसगोंडा मलगोंडा पाटील (खिद्रापूर), बाबासो शंकर पाटील (अब्दुललाट), प्रमोद वसंत पाटील (अर्जुनवाड), रघुनाथ देवगोंडा पाटील (चंदूर), शेखर कलगोंडा पाटील (धरणगुत्ती), शरदचंद्र विश्वनाथ पाठक (कुन्नूर), युसूफसाहेब रसूलसाहेब मेस्त्री (शिरोळ).-उत्पादक सभासद अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघ - खेमा हणमा कांबळे (बस्तवाड)-उत्पादक सभासद महिला मतदारसंघ - सौ. यशोदा बाळासो कोळी (उदगाव), सौ. संगीता संजय पाटील-कोथळीकर (कोंडिग्रे)-सामान्य बिगर उत्पादक आणि सहकारी संस्था मतदारसंघ-रणजित अशोक कदम (शिरदवाड), इंद्रजित पासगोंडा पाटील (बेडकिहाळ).