शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

चांदी व्यवसायाच्या प्रगतीसाठी शासन प्रयत्नशील

By admin | Updated: August 28, 2016 00:33 IST

दीपक केसरकर : हुपरी येथे शिवसेनेच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन

हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) व परिसरातील चांदी व्यावसायिकांना संपूर्ण देशभर फिरून निर्भयपणे व्यवसाय करता यावा यासाठी जरूर त्या सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात येतील. चांदी व्यवसायाच्या प्रगतीसाठी शासन सदैव प्रयत्नशील राहून पाठबळ देण्यास कटिबद्ध असेल, असे प्रतिपादन गृह व वित्त राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी केले. शिवसेना जिल्हा व हुपरी शहरच्यावतीने आयोजित समारंभात ते बोलत होते. आमदार डॉ. सुजित मिणचेकर अध्यक्षस्थानी होते. केसरकर म्हणाले, राज्यातील सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास करण्याचे ध्येय उराशी बाळगून शिवसैनिकांच्या पाठबळवर शिवसेना राज्यकारभार करीत आहे. राज्यातील शेतकरी, उद्योजक, व्यापारी, श्रमिक, गोरगरीब जनता व महिला अशा सर्व घटकांच्या उद्धारासाठी शिवसेना सदैव कार्यरत राहिली आहे. हुपरी व परिसरातील चांदी व्यवसायाला ऊर्जितावस्था आणणे व त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे असणार आहे. आज, रविवारी शिवसेनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमास त्यांनी शुभेच्छा दिल्या. आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. आण्णासाहेब बिलुरे यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र पाटील, संजय वार्इंगडे, संताजी देसाई, संभाजी हांडे, गणेश कोळी, नितीन काकडे, बाजीराव पाटील, उदयसिंह शिंदे, बाजीराव आरडे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)