शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

आरआयटीचा पदवीदान समारंभ शनिवारी

By admin | Updated: October 29, 2015 00:15 IST

विविध कार्यक्रम : शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांची प्रमुख उपस्थिती

इस्लामपूर : स्वायत्त शिक्षण संकुलाचा दर्जा मिळवलेल्या आणि खासगी तत्त्वावरील राज्यातील सर्वोत्कृष्ट अभियांत्रिकी महाविद्यालय असा नावलौकिक कमावलेल्या राजारामबापू इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीमधील पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ३१ आॅक्टोबरला (शनिवारी) तिसरा पदवीदान समारंभ होणार असल्याची माहिती प्राचार्या डॉ. सौ. सुषमा कुलकर्णी यांनी पत्रकार बैठकीत दिली.डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि पेटंट मिळवण्याच्या क्षेत्रात आपले बहुमूल्य योगदान देणारे प्रख्यात शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दुपारी २ वाजता हा कार्यक्रम होईल. माजी मंत्री आ. जयंत पाटील अध्यक्षस्थानी असतील. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या अनुदान मंडळाने संचालक डॉ. डी. आर. मोरे, आरआयटीच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष भगतसिंह पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या पदवीदान समारंभात बी. टेक., एम. टेक. आणि एम. बी. ए. विभागातील ९३९ विद्यार्थ्यांना डॉ. माशेलकर यांच्याहस्ते पदवी प्रमाणपत्र तसेच यावर्षीचा आदर्श विद्यार्थी यासह तीन विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक देण्यात येणार आहे. त्यामध्ये बी. टेक. मधून प्रशांतकुमार अजय कुंभारकर (संगणक शास्त्र), एम. टेक. मधून प्रवीण संभाजी गोसावी (मेकॅनिकल डिझाईन) आणि एम. बी. ए. मधून प्रियांका पोपट यादव यांचा समावेश आहे. यावेळी कासेगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शामराव पाटील, सचिव प्राचार्य आर. डी. सावंत, रजिस्ट्रार प्रा. राजन पडवळ उपस्थित होते. (वार्ताहर)