शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईनचा धोका वाढणार

By admin | Updated: March 2, 2015 00:02 IST

गारठा वाढला : सर्दी-खोक ल्यासह ताप-थंडीला निमंत्रण

कोल्हापूर : जिल्ह्णात स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांची वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा जोर वाढल्याने स्वाईनचा धोका कमी होईल, असे वाटत असतानाच रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने वातावरणात कमालीचा गारठा पसरला. परिणामी स्वाईनला पोषक असे वातावरण निर्माण झाल्याने सर्दी-खोकल्याच्या रुग्णांनी गर्दीत जाणे टाळावे. थंडी वाजून ताप भरण्याचा प्रकार वाढण्याची शक्यता असून शरीर उबदार ठेवण्याचा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.शहरासह जिल्ह्णात स्वाईन फ्लू आजाराची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. बारा संशयित रुग्ण बरे झाले आहेत. दिवसेंदिवस स्वाईन फ्लूच्या साथीने रुग्णसंख्येत वाढ होत आहे. राज्यभर स्वाईनच्या संशयितांच्या संख्येत वाढ होत आहे. ‘सीपीआर’मध्ये स्वाईन फ्लूचे जानेवारी ते आजअखेर १९ रुग्ण होते. अवकाळी पावसामुळे हवेत वाढलेला गारठा स्वाईनला निमंत्रण देण्यास कारणीभूत ठरणार आहे. बदलेल्या वातारवणामुळे स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे सर्दी-खोकला झालेल्या रुग्णांनी क ाळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्यतो टाळावे, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी दिले आहे. ताप, खोकला, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी, अतिसार अशी सर्वसाधारण लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसताच संबंधितांनी जवळच्या डॉक्टरांकडून निदान करून घ्यावे. प्रामुख्याने स्वाईन फ्लूची लागण झालेला रुग्ण खोकल्यास, शिंकल्यास विषाणूंच्या माध्यमातून होत असते. गर्दीत जाताना नाक व तोंडाला रूमाल बांधा. लागण झाल्यापासून सात दिवसांपर्यंत दुसऱ्याला संसर्ग होत असतो. शिंक, खोकला आल्यास रुमालाचा वापर करावा, वेळेवर उपचार व औषधे घ्या. शरीर उबदार ठेवून सर्दी, खोकला, ताप, थंडीसारख्या नियमित आजारांवरही वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)वातावरणातील बदल तसेच फेब्रुवारी-मार्च हा ऋतू बदलाचा काळ असल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका बळावतो. त्यातच अवकाळी पावसामुळे अचानक गरमी व थंडीचे वातावरण राहणार आहे. परिणामी दमा, धापेसह श्वसनांचा आजार असलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी, पाच वर्षांपर्यंत तसेच वृद्ध लोकांना या वातावरणाचा अधिक फटका बसत असल्याने योग्य काळजी घेण्याचे आवाहन डॉ. संदीप नेजदार यांनी केले आहे.