शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रिंकू राजगुरूच्या फोटोने वेधले सर्वांचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:16 IST

----------------------- जेठालालची काश्मीरी पत्नी आहे खूप बोल्ड छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा बऱ्याच कालावधीपासून प्रेक्षकांचे ...

-----------------------

जेठालालची काश्मीरी पत्नी आहे खूप बोल्ड

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा बऱ्याच कालावधीपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत. मालिकेत दयाभाभी शिवाय जेठालालच्या आणखी एक पत्नीने एन्ट्री मारली होती तेव्हा खूप धमाका झाला होता. मालिकेत जेठालालची काश्मीरी पत्नी म्हणजेच गुलाबोने चारचाँद लावले होते. गुलाबोची भूमिका भलेही छोटी होती मात्र प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती. गुलाबोची भूमिका अभिनेत्री सिंपल कौलने साकारली होती.सिंपल खऱ्या आयुष्यात खूप हॉट आणि बोल्ड आहे. अभिनयाशिवाय सिंपल एक बिझनेस वुमन आहे. मुंबईत तिचे तीन रेस्टॉरंट आहेत. तिने सलमान खानसोबत पंगादेखील घेतला होता.

---------------------

गायत्रीच्या साध्या लूकची चर्चा

आपल्या मनमोहक सौंदर्याने अनेकांना घायाळ करणारी अभिनेत्री गायत्री दातार सोशल मीडियावर कुर्ता परिधान केलेला फोटो शेअर केला आहे. या लूकमध्ये गायत्री अतिशय सुंदर दिसत आहे. गायत्रीच्या फोटोंसोबतच हटके कॅप्शन्सनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.'रंग बदल बदल के क्यूँ चहक रहे हैं दिन दुपहरियां… मैं जानू ना जानू ना जानू ना जानू ना' असे कॅप्शन देत गायत्रीने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला साजेसं कॅप्शनसुद्धा गायत्रीने दिलंय 'आखोंके राज़ आंखे ही जाने… बया करती है जाने कितने फसाने..!'

------------------------

टास्क करताना श्वेता तिवारीला कोसळले रडू

सध्या सोशल मीडियावर ‘खतरों के खिलाडी ११’चे प्रोमो चर्चेत आहेत. या शोमधील सहभागी अभिनेत्री श्वेता तिवारीचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ती रडताना दिसत आहे. कलर्स टीव्हीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या या प्रोमोमध्ये रोहित शेट्टी खतरनाक स्टंट करण्यासाठी हिंमत हवी असते… सगळ्यांसाठी हे इतके सोपे नाही असे बोलत आहे. तसेच श्वेता टास्क करण्यासाठी रडत नकार देत असल्याचे दिसत आहे. श्वेताने खरच टास्क करण्यास नकार दिला आहे का? हे शो सुरु झाल्यानंतर कळेलच.

(संदीप आडनाईक)

===Photopath===

260621\26kol_7_26062021_5.jpg

===Caption===

अभिनेत्री गायत्री दातार