शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दारू दुकान स्थलांतरास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2017 00:45 IST

दारू दुकान स्थलांतरास विरोध

लोकमत न्यूज नेटवर्कगडहिंग्लज : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे बंद झालेले शहरातील मुख्य मार्गावरील दारू दुकान येथील काळभैरी रस्त्यावर स्थलांतरित करण्यास परिसरातील महिला व नागरिकांनी मोर्चा काढून विरोध केला. नागरिकांचा विरोध डावलून स्थलांतरास परवानगी दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.गडहिंग्लज शहरातील सात दारू दुकानदारांना न्यायालयाच्या निर्णयाचा फटका बसला आहे. त्यापैकी एक दुकान येथील काळभैरी मार्गावर स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर बेळगुद्री कॉलनी व गडहिंग्लज हायस्कूल परिसरातील महिला व नागरिकांनी नगरपालिका व राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या येथील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी महिलांनी दारूबंदीच्या जोरदार घोषणा दिल्या.नगरपालिकेत उपनगराध्यक्ष नितीन देसाई, तर उत्पादन शुल्क कार्यालयात गडहिंग्लज तालुका निरीक्षक पी. आर. पाटील यांना निवेदन देण्यात आले. काळभैरी मार्गावर शाळा-महाविद्यालये आणि धार्मिकस्थळे असून महिला व नागरिकांना मद्यपींचा त्रास होणार असल्यामुळे याठिकाणी दारू दुकान सुरू करण्यास परवानगी देऊ नये, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.मोर्चात नगरपालिकेतील महिला व बालकल्याण समितीच्या सभापती शशिकला पाटील, नगरसेविका रेश्मा कांबळे, नगरसेवक दीपक कुराडे, कॉ. उज्वला दळवी, अलका भोईटे, अरुणा श्ािंदे, उर्मिला कदम, समन सावंत, शारदा अजळकर, सुवर्णा बेळगुद्री, अण्णासाहेब बेळगुद्री, डॉ. एम. एस. बेळगुद्री, प्रा. आशपाक मकानदार, दयानंद पाटील, अजित बेळगुद्री, आदींसह नागरिक सहभागी झाले होते.