शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

रेश्मा माने, विक्रम कुऱ्हाडे यांना कुस्तीत कांस्यपदक

By admin | Updated: February 5, 2015 00:29 IST

कांस्यपदकांसाठी झालेल्या लढतीमध्ये केरळच्या सपनाला एकेरी पट काढून चितपट केले. ती मोतीबाग तालमीची खेळाडू आहे

कोल्हापूर : केरळ येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापुरातील रेश्मा माने आणि विक्रम कुऱ्हाडे यांनी कुस्ती क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटकाविले. बुधवारी रेश्मा अनिल माने हिने ६३ किलो फ्रिस्टाईल गटात दिल्लीच्या बबिता नागरला ढाक डावावर चितपट केले. मात्र, उत्तरप्रदेशच्या रजनीसोबत झालेल्या कुस्तीमध्ये तिला पराभव पत्करावा लागला. कांस्यपदकांसाठी झालेल्या लढतीमध्ये केरळच्या सपनाला एकेरी पट काढून चितपट केले. ती मोतीबाग तालमीची खेळाडू आहे. तसेच कोल्हापूरच्याच विक्रम कुऱ्हाडे याने ५९ किलो ग्रीको रोमन गटात पंजाबच्या काका कुमार याच्यावर सहा-चार गुणांनी मात करीत कांस्यपदक पटकाविले. तो आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलाचा खेळाडू आहे. /आणखी वृत्त्त क्रीडा पानावरसीनिअर गटात कांस्यपदक मिळाल्याने माझा आत्मविश्वास वाढला आहे. या कामगिरीत सुधारणा करून सुवर्णपदक मिळवण्याकडे लक्ष केंद्रित करणार आहे. तसेच आॅलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी प्रयत्न करणार आहे. - रेश्मा माने, कुस्तीपटू