शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण, प्रभाग रचनेवर न्यायालयात जाणार

By admin | Updated: October 24, 2016 00:47 IST

जि. प., पंचायत समिती निवडणूक : काही तक्रारदारांची तयारी; उद्या पुण्यात सुनावणी

कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रभाग रचना व आरक्षणावर तब्बल ७७ हरकती दाखल झाल्या असून, यावर विभागीय आयुक्तांकडे उद्या, मंगळवारी सुनावणी होणार आहे. सुनावणीमध्ये समाधान न झाल्यास न्यायालयात दाद मागण्याची तयारी काही तक्रारदारांनी केली आहे. प्रभाग रचना करताना केवळ लोकसंख्या जुळविण्यासाठी गावांची ओढाताण केल्याची तक्रार नागरिकांची आहे. भौगोलिक संलग्नता न पाहताच प्रभाग रचना केल्याने अनेक गावांवर अन्याय झाला आहे. त्याचबरोबर आरक्षण सोडत काढताना मागील तीन निवडणुकीतील आरक्षणाचा विचार केल्याचा दावा प्रशासनाने केला आहे; पण अनेक मतदारसंघ गेली दोन-तीन वर्षे राखीवच राहिले, तर काही मतदारसंघ सलग खुले राहिल्याच्या तक्रारीही आल्या आहेत. परिते (ता. करवीर) जिल्हा परिषद मतदारसंघात असा प्रकार ठळकपणे जाणवतो. परिते जिल्हा परिषद मतदारसंघ २००२ ला कळंबे तर्फ ठाणे या नावाने होता, त्यावेळी इतर मागासवर्गीय आरक्षित होता. २००७ ला मतदारसंघाची पुनर्रचना होऊन परिते जिल्हा परिषद मतदारसंघ करण्यात आला आणि इतर मागासवर्गीय महिलेसाठी राखीव ठेवला. २०१२ ला अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव ठेवला. आताच्या आरक्षण सोडतीत वास्तविक हा मतदारसंघ खुला होणे गरजेचे होते; पण पुन्हा इतर मागासवर्गीयसाठी राखीव राहिल्याने अनेकांची कोंडी झाली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील सरपंच, उपसरपंच यांच्यासह विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. आयुक्तांनी आरक्षणाबाबत योग्य निर्णय घेतला नाही तर थेट न्यायालयात दाद मागण्याची तयारी अनेक मतदारसंघातील तक्रारदारांनी केली आहे. (प्रतिनिधी)