शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

भुदरगड तालुक्यात प्रजासत्ताक दिन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:04 IST

भुदरगड तालुक्यात ७२ वा प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पोलीस मैदानावरील शासकीय ध्वजारोहण प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांच्या हस्ते ...

भुदरगड तालुक्यात ७२ वा प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. पोलीस मैदानावरील शासकीय ध्वजारोहण प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांच्या हस्ते झाले. पोलीस उपनिरीक्षक अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी ध्वजाला मानवंदना दिली.

यावेळी तहसीलदार अश्‍विनी अडसुळ, पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, सभापती किर्ती देसाई, प्राचार्य अर्जन आबिटकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, स्वातंत्र्यसैनिकांचे नातेवाईक उपस्थित होते. ‘

‘कोविड योद्धा’ डॉ. मिलिंद कदम, संगीता बोटे यांचा सत्कार करण्यात आला. तहसीलदार कार्यालयासमोर तहसीलदार अश्‍विनी अडसुळ यांच्या हस्ते ध्वज़ारोहण झाले. यावेळी नायब तहसीलदार संदीप भूतल, सर्व अधिकारी पदाधिकारी, तलाठी,आदी उपस्थित होते. पोलीस ठाण्यासमोर के. एन. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपनिरीक्षक अमित देशमुख, सतीश मयेकर आदींसह पोलीस उपस्थित होते.

पंचायत समिती : सभापती किर्ती देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सदस्या गायत्री भोपळे, गटविकास अधिकारी एस. जे. पवार, उपअभियंता डी. व्ही. कुंभार, कक्ष अधिकारी कांचन भोईटे आदी उपस्थित होते.

गारगोटी ग्रामपंचायत : सरपंच संदेश भोपळे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी उपसरपंच स्नेहल कोटकर व सर्व सदस्य, कर्मचारी उपस्थित होते.

मौनी विद्यापीठ : चेअरमन आशिष कोरगावकर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रीय कॅडेट कोअरच्या कॅडेट्सनी कॅप्टन अरविंद चौगले, सचिन भांदिगरे यांच्या नेतृत्वाखाली मानवंदना दिली. यावेळी विश्‍वस्त शालिनी देसाई, कर्मचारी प्रतिनिधी दीपक खोत, संचालक डॉ. आर. डी. बेलेकर, विजय घोलपे, प्राचार्य अर्जुन आबिटकर, प्राचार्य एस. बी. पाटील उपस्थित होते.