ग्रामविकास अधिकारी पी. बी पाटील यांनी निवेदन स्वीकारले.
यावेळी राजेंद्र हल्याळी, श्याम नाईक, लालू बागवान, दिगंबर तेजम, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
------------------------
फोटो ओळी : नेसरीच्या पुरातन काशिलिंग मंदिराकडे जाणारा रस्ता दुरुस्त करा या मागणीचे निवेदन राजेंद्र हल्याळी, श्याम नाईक, लालू बागवान, दिगंबर तेजम, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
क्रमांक : ०४१२२०२०-गड-११