शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

गडहिंग्लज नगरपालिकेच्या २८४ गाळयांचे भाडे माफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 11:19 IST

Coronavirus Gadhinglaj Kolhapur-गेल्यावर्षी कोरोना लॉकडाऊनमुळे नुकसान झालेल्या २८४ दुकानगाळ्यांसह ६९ खुल्या जागेवरील खोकीधारकांचे एका महिन्याचे २ लाख ३४ हजार ५५० रुपये इतके भाडे माफ करण्याचा निर्णय गडहिंग्लज पालिकेने घेतला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी यांनी दिली.

ठळक मुद्देगडहिंग्लज नगरपालिकेच्या २८४ गाळयांचे भाडे माफ नगराध्यक्षा स्वाती कोरी : ६९ खोकीधारकांनाही लाभ

गडहिंग्लज : गेल्यावर्षी कोरोना लॉकडाऊनमुळे नुकसान झालेल्या २८४ दुकानगाळ्यांसह ६९ खुल्या जागेवरील खोकीधारकांचे एका महिन्याचे २ लाख ३४ हजार ५५० रुपये इतके भाडे माफ करण्याचा निर्णय गडहिंग्लज पालिकेने घेतला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष प्रा. स्वाती कोरी यांनी दिली.कोरी म्हणाल्या, गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशभर लॉकडाऊन करण्यात आले होते. त्या कालावधीत नगरपालिकेच्या दुकान गाळ्यांतील आणि खुल्या जागेतील खोकी धारकांचे सर्व व्यवहार बंद होते.त्यामुळे विविध पक्ष - संघटनांनी भाडे माफीची मागणी केली होती.त्याअनुषंगाने नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत एका महिन्याच्या भाडे माफीच्या ठरावास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार माहे एप्रिल २०२१ या महिन्याचे भाडे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही प्रा.कोरी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMuncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर