यावेळी अध्यक्ष डॉ. मगदूम म्हणाले, आदर्श विचारांचा वसा आणि वारसा अखंडित सुरू ठेवण्यासाठी व पिंटू मगदूम यांचे स्वप्न साकार करण्यासाठी चौकाची स्थापना झाली. यावेळी त्यांनी डॉ. जे. जे. मगदूम, प्रभावती मगदूम व पिंटू मगदूम यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी जे. जे.मगदूम ट्रस्टच्या उपाध्यक्षा अॅड. सोनाली मगदूम, अमरसिंह निकम, पराग पाटील, नितीन बागे, संतोष जाधव, मिलिंद भिडे, डॉ. पंकज पाटील, रणजीत बनपट्टे, लक्ष्मण कलगुटगी उपस्थित होते. राजेश चुडाप्पा यांनी आभार मानले.
फोटो - २१०२२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - जयसिंगपूर येथील बाराव्या गल्लीतील रणझुंजार चौकाचे उद्घाटन डॉ. विजय मगदूम यांच्या हस्ते झाले. यावेळी पराग पाटील, नितीन बागे, पराग पाटील, अॅड. सोनाली मगदूम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.