शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘भोगावती’च्या कारभाराची श्वेतपत्रिका काढा : चरापले

By admin | Updated: March 10, 2016 23:58 IST

भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार : कार्यकारी संचालक भ्रष्टाचाराचे मार्गदर्शक

राशिवडे : भोगावती कारखान्यातील भ्रष्टाचारावरील सभासदांचे लक्ष विचलित करण्यासाठीच सभासदांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न संचालक मंडळ व कार्यकारी संचालक करत आहेत. कार्यकारी संचालक हेच भ्रष्टाचाराचे मार्गदर्शक आहेत. कारखाना ताब्यात होताना ज्याप्रमाणे श्वेतपत्रिका काढली होती, त्याप्रमाणे सहा वर्षांच्या कारभाराचीही श्वेतपत्रिका काढावी; अन्यथा आम्ही आपल्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार आहोतच, असे आव्हान ‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांनी पत्रकार बैठकीत दिले. चरापले म्हणाले, आमच्या काळात ‘भोगावती’ला आर्थिक शिस्त लावून कार्यक्षमता, उत्पादन खर्च, उतारा याबाबतीत नवीन उच्चांक केले. माझ्या कार्यकाळात ३० ते ४० लाखांची ताडपत्री खरेदी झाली असताना ४६ लाखांचा भ्रष्टाचार कसा? डॅमेज साखर, मोलॅसिस व स्पिरीट विकताना टेंडर पद्धतीनेच उच्चांकी दरानेच विक्री केली. तुम्ही गेल्या सहा वर्षांत भ्रष्टाचाराचा बाजार मांडला म्हणूनच लेखापरीक्षणात तुम्हाला जबाबदार धरले आहे. मोलॅसिस विक्रीतील अन्य कारखान्यांचे जुने दर व ‘भोगावती’च्या या महिन्याच्या दराची तुलना करून सभासदांची दिशाभूल केली जात आहे. हे निदर्शनास आणल्यामुळे संचालक मंडळ माझ्या कारभारावर बोलत आहे. ‘भोगावती’ आमच्यामुळे नाही तर विस्तारीकरणामुळे अडचणीत आला. या विस्तारीकरणाला माझा विरोध होताच; पण माझ्यासोबत विरोध करणारे आज संचालक मंडळात असतानाही असा आरोप म्हणजे मोठा विनोद आहे. (वार्ताहर)‘भोगावती’चे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले हे माझ्यावरील व्यक्तिगत आकसापोटी असे आरोप करत आहेत. भ्रष्टाचार पुराव्यानिशी सादर करा. अशा हवेत गोळ्या मारू नका.- एस. एस. पाटील, ‘भोगावती’चे कार्यकारी संचालक.निवडणुकीमुळेच आरोप‘भोगावती’च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले हे राजकीय आरोप करत असून, त्यांच्या या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्यायची, अशी प्रतिक्रिया ‘भोगावती’चे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी दिली.