शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूर शाहूनगर परिसरातील अतिक्रमण काढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:18 IST

जयसिंगपूर : येथील शाहूनगर जय महाराष्ट्र चौक ते शाळा नं. ९ येथील रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण काढून रस्ता रूंदीकरण ...

जयसिंगपूर : येथील शाहूनगर जय महाराष्ट्र चौक ते शाळा नं. ९ येथील रस्त्याच्या दुतर्फा असलेले अतिक्रमण काढून रस्ता रूंदीकरण करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन नागरिकांच्यावतीने पालिकेला देण्यात आले. लवकरात लवकर हा रस्ता खुला करून अपघातापासून व अतिक्रमणांपासून नागरिकांना दिलासा द्यावा, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, शहरातील शाहूनगर परिसरातील या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते. रस्त्याच्या दोन्ही बाजूस नगरपालिकेच्या हद्दीत घराच्या पायऱ्या, पत्र्याचे शेड, कोबा, डिजिटल बोर्ड, दुकानाचे बोर्ड आदी ठेवल्यामुळे रस्त्यावरून ये-जा करत असताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील अतिक्रमण तत्काळ हटवून रस्ता खुला करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. निवेदनावर अक्षय बाबर, संतोष सावंत, सागर मादनाईक, शंकर नाळे, राजेंद्र सुतार, विजय नलवडे, अमोल पाटील, हर्षवर्धन कुन्ने यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.