शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

वीज कंपनीच्या तक्रारी कमी व्हाव्यात

By admin | Updated: November 18, 2014 23:21 IST

प्रलंबित कामे वेळीच मार्गी लावा : आजऱ्यातील वीज कंपनीच्या तक्रार निवारण सभेतील सूर

आजरा : वीज वितरण कंपनी व तालुक्याचा विकास याचा निकटचा संबंध असून, तालुक्याचा विकास व्हावयाचा असेल, तर वीज वितरण कंपनीबाबतच्या सर्वसामान्यांच्या तक्रारी कमी होण्याबरोबरच प्रलंबित कामे वेळीच मार्गी लागण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पंचायत समिती सभापती विष्णुपंत केसकर यांनी केले. यामध्ये उपस्थित मान्यवरांनीही आपला सूर मिसळला.आजरा तालुक्यातील वीज वितरण कामातील अडी-अडचणी, ग्राहक व शेतकऱ्यांच्या असणाऱ्या तक्रारी या पार्श्वभूमीवर आयोजित तक्रार निवारण सभेमध्ये सभापती केसरकर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.यावेळी धामणे येथील सरपंच व ग्रामसेवक यांनी गावातील विजेचा प्रश्न मांडला. चिकोत्रा धरणातील पाणीसाठ्याचा प्रश्न असून, येथील ट्रान्स्फॉर्मर नदीपासून लांब असल्याने दुसरा ट्रान्स्फॉर्मर देण्याची गरज आहे. प्रस्ताव देऊनही वीज वितरण कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.वीज बिले वेळेवर देण्याबाबत सदस्या अनिता नाईक, कामिनी पाटील यांनी प्रश्न मांडला. नादुरुस्त मीटर्स, वाढीव येणारी वीज बिले याबाबतही उपस्थितांनी प्रश्न केले.शिवाजी गुरव यांनी राजीव गांधी योजनेंतर्गत येणारे बिल, तांत्रिक बिघाड व दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांवर होणारा अन्याय याबाबतचे प्रश्न उपस्थित केले.कार्यकारी अभियंता डी. एम. पवार म्हणाले, धोरणात्मक निर्णयामुळे काही प्रस्ताव प्रलंबित आहेत, ते मार्गी लावण्याचा प्रयत्न असून कृषिपंप, नळपाणी पुरवठा, घरगुती वीज जोडण्या २५ मार्चपूर्वी जोडून दिल्या जातील. गणेश देसाई, अनिरुद्ध रेडेकर, बयाजी मिसाळ, सुनील देसाई, शिवाजी देसाई, छाया केसरकर, दीपिका सुतार, लक्ष्मण सावंत यांच्यासह विविध गावचे सरपंच, पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)