शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

रियॅलिटी चेक:

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमध्ये जिल्ह्यात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. तावडे हॉटेल-गांधीनगर चौकातून शहरात येणाऱ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क,

कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील संचारबंदीमध्ये जिल्ह्यात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. तावडे हॉटेल-गांधीनगर चौकातून शहरात येणाऱ्या वाहनधारक, नागरिकांकडे ई-पास, वाहन परवान्याबाबतची कसून चौकशी करण्यात येत होती. पास, परवाना नसल्यास आणि अनावश्यक फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत होती.

या चौकात शहर वाहतूक पोलीस विभागाचे सात कर्मचारी रविवारी तैनात होते. सातारा आणि बेळगावच्या दिशेने येणाऱ्या चारचाकी, दुचाकी वाहनधारकांची येथे तपासणी करण्यात येत होती. वाहनधारकाकडे ई-पास, वाहन परवान्यासह प्रवास करण्याचे कारण विचारण्यात येत होते. ई-पास, वाहन परवाना आणि प्रवासाचे योग्य कारण नसल्यास त्यांचे वाहन जप्तीसह दंडात्मक कारवाई करण्यात येत होती. दुपारी एक वाजेपर्यंत येथून सात वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली. आंबे खरेदीला गेलो होतो, रक्तदाबाच्या गोळ्या आणायला गेलो होतो, अशी विविध कारणे सांगत काही वाहनधारक फिरत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक मधुकर चौगुले आणि पोलीस नाईक पी. पी. कारेकर यांनी दिली. दरम्यान, या चौकाच्या पुढे शिरोली जकात नाका, ताराराणी चौक, दाभोळकर कॉर्नर चौकातही वाहनधारकांची तपासणी सुरू होती.

फोटो (२५०४२०२१-कोल-तावडे हॉटेल चौक ०१, ०२) :

कोल्हापुरात पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगतच्या तावडे हॉटेल-गांधीनगर चौकात रविवारी पोलिसांकडून वाहनधारकांकडे ई-पास, वाहन परवान्याची तपासणी करण्यात येत होती. (छाया : नसीर अत्तार)

===Photopath===

250421\25kol_1_25042021_5.jpg~250421\25kol_2_25042021_5.jpg

===Caption===

फोटो (२५०४२०२१-कोल-तावडे हॉटेल चौक ०१, ०२) : कोल्हापुरात पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगतच्या तावडे हॉटेल-गांधीनगर चौकात रविवारी पोलीसांकडून वाहनधारकांकडे ई-पास, वाहन परवान्याची तपासणी करण्यात येत होती.  (छाया : नसीर अत्तार)~फोटो (२५०४२०२१-कोल-तावडे हॉटेल चौक ०१, ०२) : कोल्हापुरात पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगतच्या तावडे हॉटेल-गांधीनगर चौकात रविवारी पोलीसांकडून वाहनधारकांकडे ई-पास, वाहन परवान्याची तपासणी करण्यात येत होती.  (छाया : नसीर अत्तार)