शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

दाजीपूर-निपाणी रस्त्याची फेरनिविदा काढा - विजय देवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 11:20 IST

दाजीपूर व्हाया राधानगरी, मुदाळ तिटा, निढोरीमार्गे निपाणी या रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहेच; त्याचबरोबर ते संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे सदर कामाची निविदा रद्द करून फेरनिविदा काढावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली.

ठळक मुद्देदाजीपूर-निपाणी रस्त्याची फेरनिविदा काढा - विजय देवणे

कोल्हापूर : दाजीपूर व्हाया राधानगरी, मुदाळ तिटा, निढोरीमार्गे निपाणी या रस्त्याचे काम निकृष्ट झाले आहेच; त्याचबरोबर ते संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे सदर कामाची निविदा रद्द करून फेरनिविदा काढावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली.दाजीपूर ते निपाणी रस्त्याचे काम मार्च २०१८ मध्ये सुरू झाले आहे. निविदेतील मुदतीनुसार हे काम २४ महिन्यांत पूर्ण करणे बंधनकारक होते. मात्र हे काम अतिशय संथगतीने सुरू असून ते निकृष्ट दर्जाचे आहे. याबाबत अनेक वेळा लेखी सूचना करूनही कामाची गती वाढत नाही. परिणामी सामान्य माणसाला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

यावर देखरेख करणाऱ्या खासगी कंपनीनेही कामाकडे दुर्लक्ष केले आहे. या कामात ठेकेदार मुदतवाढीची मागणी करण्याची शक्यता आहे. त्याला मुदतवाढ देऊ नये. या कामाची निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा काढावी, ही आमची प्रमुख मागणी असल्याचे विजय देवणे व संजय पवार यांनी सांगितले. त्याचबरोबर झालेल्या कामाचा दर्जा आपल्याकडून तपासण्यात येऊन निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने यांना दिले. यावेळी संभाजी भोकरे, प्रकाश पाटील, अशोक पाटील, गुंडाप्पा काशीद, अविनाश शिंदे, उत्तम पाटील, लक्ष्मण लाड, आदी उपस्थित होते. 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकShiv Senaशिवसेनाkolhapurकोल्हापूर