शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

कुरणेवाडीतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : कुरणेवाडी (ता. राधानगरी) येथील अल्पसंख्याक समाजातील १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पीडित मुलीच्या भावाच्या सासऱ्यानेच ...

लोकमत न्यूज नेटवर्क

धामोड : कुरणेवाडी (ता. राधानगरी) येथील अल्पसंख्याक समाजातील १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पीडित मुलीच्या भावाच्या सासऱ्यानेच बलात्कार केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या घटनेची फिर्याद स्वतः पीडित मुलीने राधानगरी पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी आरोपी जमीर खुदबुद्दीन दरवेशी ऊर्फ पठाण (वय ४३) रा. कोगील बुद्रुक (ता. करवीर) याला राधानगरी पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे व त्याला न्यायालयासमोर उभे केले असता त्याला दहा डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

घटनेबाबत राधानगरी पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, धामोडपैकी कुरणेवाडी (ता. राधानगरी) येथील एका अल्पसंख्याक कुटुंबामध्ये आरोपी जमीर खुदबुद्दीन दरवेशी ऊर्फ पठाण यांची मुलगी देण्यात आली आहे. या मुलीच्या नवीन घराचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामासाठी त्यानेच कोगील बुद्रुक या ठिकाणावरून बांधकामासाठी गवंडी आणले आहेत. सदर गवंड्यांचे उर्वरित बांधकाम साहित्य घेऊन आरोपी दरवेशी कुरणेवाडी येथे आला होता. दरम्यान, पीडित मुलगीचे वडील मासेमारी व्यवसायानिमित्त बाहेर गेले होते. ते मध्यरात्री परतले. यावेळी घरातील सर्व मंडळी झोपलेली होती. त्यामुळे तेही जेवण करून झोपी गेले. याच मध्यरात्री आरोपी जमीर खुदबुद्दीन दरवेशी ऊर्फ पठाण याने पीडित मुलगी एकटीच स्वतःच्या खोलीमध्ये असल्याचे खात्री करून खोलीत प्रवेश करीत तिचे तोंड दाबून धमकी देत तिच्यावरती बलात्कार केला.