शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

रामनाथ सरनाईक यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:16 IST

कोल्हापूर : सोमवार पेठ लुगडी ओळ येथील निर्मला बाबासोा पवार (मेढे) (वय ९३) यांचे रविवारी निधन झाले. त्या मराठा ...

कोल्हापूर : सोमवार पेठ लुगडी ओळ येथील निर्मला बाबासोा पवार (मेढे) (वय ९३) यांचे रविवारी निधन झाले. त्या मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी चेअरमन बाळासाहेब पवार यांच्या आई व माजी उपमहापौर ज्योत्सना पवार यांच्या सासू होत. त्यांच्या पश्चात चार मुले, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

--

शालिनी शिंदे

कोल्हापूर : जुना बुधवार पेठ, डांगे गल्ली येथील शालिनी शामराव शिंदे (वय ७३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

--

रामनाथ सरनाईक

कोल्हापूर : शिवाजी पेठ चंद्रेश्वर गल्ली येथील रामनाथ राजाराम सरनाईक ‍(अटालदार) (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात मोठा परिवार आहे.

---

बाळासाहेब पाटील

कोल्हापूर : कसबा बावडा येथील भवानी गल्लीतील बाळासाहेब कृष्णाजी पाटील (वय ५२) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, वहिनी, मुलगा, मुलगी, सून, जावई, दोन नातवंडे असा मोठा परिवार आहे.

--

मोहन कोरे

कोल्हापूर : कसबा बावडा येथील चौगुले गल्लीतील मोहन कोरे (लस्सीवाले) (वय ५५) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व सून असा परिवार आहे.

---

आपरूप काझी

कोल्हापूर : गगनबावडा येथील आपरूप हबीब काझी (वय ७५) यांचे निधन झाले. गगनबावडा येथील शिक्षक रफिक काझी यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात मुले, मुली, सुना नातवंडे असा परिवार आहे.

--

विजया चेचर

कोल्हापूर : कसबा बावडा येथील रणदिवे गल्लीतील विजया भगवान चेचर-पाटील(वय ६०) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांचा मागे मुलगा, मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे

--

विमल पाटील

कोल्हापूर : सांगवडे-चिंचवाड (ता. करवीर) येथील विमल जिनगोंडा पाटील (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. दीपक व विजय पाटील यांच्या आई होत. त्यांचे पश्चात पती, दोन मुलगे, मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

---

शमशुद्दीन सिराजभाई

कोल्हापूर : सम्राटनगर येथील शमशुद्दीन मीयालाल सिराजभाई (वय ६५) यांचे रविवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सूना, नातवंडे असा परिवार आहे.

--

पंडित काटकर

कोल्हापूर : चोकाक येथील पंडित रामचंद्र काटकर (वय ६३) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुले, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

--