शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

रामानंदनगर जरगनगर रस्त्याची चाळण.. उंचवटे देताहेत अपघाताला निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 19:35 IST

या खड्ड्यामुळे वाहनधारकांची समोरासमोर धडक धडक होऊन अपघात झाल्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी येथील प्रवाशांतून व नागरिकातून जोर धरू लागली आहे ....

ठळक मुद्दे वाहनधारक पाठीच्या आजारांनी त्रस्त , दहा वर्षापूर्वी रामानंद नगर जरग नगर च्या रस्त्यावरून जाण्यासाठी लोकांच्या अंगावर शहारे यायचे तशीच पुनरावृत्ती आताच्या रस्त्यांनी लोकांच्यावर येते की काय अशी भीती वाहनचालकांमध्ये व येथील रहिवाशांमध्ये निर्माण झाली आहे

कोल्हापूर/ पाचगाव :रामानंदनगर जरगनगर र स्तत्यावर खड्डे पडल्याने रस्त्यांची चाळण झाली आहे तसेच रस्त्यातील उंचवटे अपघाताला आमंत्रण देताना दिसत आहे याकडे संबंधित प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करूनच ,खड्ड्यातून लोकांना रस्ता शोधण्याची वेळ आली आहे. या खड्ड्यामुळे वाहनधारकांची समोरासमोर धडक धडक होऊन अपघात झाल्याचे प्रकारही अनेकदा घडले आहेत  याकडे  प्रशासनाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी येथील प्रवाशांतून व नागरिकातून जोर धरू लागली आहे .... या मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी ड्रेनेज पाईपलाईन च्या मेन हॉल वरील उंचवटे दिसत आहेत.

अनेक वेळा वाहनधारकांना खड्ड्यामुळे पाठीचे आजार तसेच धुळी कणांमुळे श्‍वसनाचे आजार जडले आहेत,  रात्रीच्या वेळी रस्त्याशेजारी लाईट नसल्याने खड्ड्यांचा व उंचवटे यांचा अंदाज न आल्याने अनेकजण घसरून पडण्याचे प्रकारही घडले आहेत यामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे.  या रस्त्यावरून नोकरी कामानिमित्त व शाळा कॉलेजला जाणाऱ्या येणाऱ्याची संख्या जास्त आहे.  खड्डे चुकवण्याच्या नादात येथे छोटे-मोठे अपघातही घडले आहेत अनेक वेळा येथील नागरिकांनी संबंधित प्रशासनाकडे रस्ता दुरुस्तीची मागणी केली असून देखील त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे बोलले जात आहे

 

  • रस्त्याच्या पॅच वर्कचे काम मंजूर असून येत्या आठवडाभरात रस्ता सूस्थितीत करून प्रवाशांसाठी रस्ता खड्डेमुक्त केला जाईल 

- सुनील पाटील नगरसेवक.

  • रामानंद नगर ओढ्या जवळील रस्त्यावर पडलेले खड्डे व ड्रेनेज लाईनच्या म्यान हॉल वरील उंचवटे वाहनधारकांना अपघाताला निमंत्रण देत असून एखादी मोठी घटना घडल्यावर प्रशासनाला जाग येणार का संबंधित प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष घालावे.

संतोष जरग सामाजिक कार्यकर्ते जरगनगर

 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाMuncipal Corporationनगर पालिकाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग