शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By admin | Updated: August 6, 2015 23:49 IST

खासदारांचे निलंबन मागे घ्या : सरकार गरिबांचे नव्हे : पी. एन. पाटील

कोल्हापूर : ललित मोदींना मदत केल्याप्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे तसेच व्यापमं घोटाळ्याप्रकरणी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा राजीनामा मागणाऱ्या लोकसभेतील काँग्रेस पक्षाच्या २५ खासदारांचे झालेले निलंबन मागे घ्या, या मागणीसाठी गुरुवारी जिल्हा काँग्रेस कमिटी रस्त्यावर आली. भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली.दुपारी स्टेशन रोडवरील काँग्रेस कमिटी कार्यालयात काँग्रेसचा मेळावा झाला. यावेळी जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, आमदार महादेवराव महाडिक, माजी मंत्री प्रकाश आवाडे, भरमू सुबराव पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा विमल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.पी. एन. पाटील यांनी भाजप सरकारवर सडकून टीका करीत चांगलाच समाचार घेतला. खासदारांच्या निलंबनाची कारवाई ही देशाच्या इतिहासातील पहिलीच कारवाई आहे. भाजप सरकार हे सर्वसामान्य व गोरगरिबांचे सरकार नाही. कारण संजय गांधी निराधार योजना बंद करण्याचा घाट त्यांनी घातला आहे. अ‍ॅड. सुरेश कुराडे यांनी प्रास्ताविक केले.मेळाव्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली. स्टेशन रोड, व्हीनस कॉर्नर मार्गे, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. भर पावसातही कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. या ठिकाणी जोरदार निदर्शने करून परिसर दणाणून सोडण्यात आला. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.आंदोलनात जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, शिक्षण समिती सभापती अभिजित तायशेटे, समाजकल्याण सभापती किरण कांबळे, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पाटील, पक्षप्रतोद शहाजी पाटील, हिंदुराव चौगले, प्रल्हाद चव्हाण, सरलाताई पाटील, अंजना रेडेकर, उदयानी साळुंखे, संध्या घोटणे, आदी सहभागी झाले होते.