शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

विनय कोरे लावणार फिल्डींग; उद्या ठरणार बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 18:33 IST

जनसुराज्य शक्ती पक्षाचा पाठींबा कोणाला? याबाबत आज, बुधवारी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे निर्णय जाहीर करणार आहेत .

कोल्हापूर : जनसुराज्य शक्ती पक्षाचा पाठींबा कोणाला? याबाबत आज, बुधवारी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री विनय कोरे निर्णय जाहीर करणार आहेत. महायुतीचा धर्म पाळायला तर विधानसभेची अडचण आहे, आघाडीसोबत जायचे म्हटले तर त्यांच्याशी कायम झुंजावे लागत असल्याने कोणी भूमिका घ्यायची अशी कोंडी झाली आहे. 

विनय कोरे यांची पन्हाळा, गगनबावडा, शाहूवाडी, हातकणंगले तालुक्यात स्वताचे गट आहेत. त्यांच्याकडे सहा जिल्हा परिषदेचे सदस्य, पाच बाजार समितीचे संचालक, पंचायत समिती सदस्य, वारणा कारखाना व दूध संघाचे संचालक असे कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. त्या बळावरच ते जिल्ह्याच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण करू शकले. राज्याच्या राजकारणात ते भाजप महायुतीसोबत असले तरी आता कोणाला पाठींबा द्यायचा यावरून ते व्दिधा मनस्थितीत आहेत. युतीला पाठींबा द्यायचा म्हटला तर त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी सत्यजीत पाटील-सरूडकर हे धैर्यशील माने यांच्या सोबत आहेत. त्यामुळे आता त्यांच्या सोबत जाऊन ‘धनुष्यबाणाचा प्रचार करायचा आणि चार महिन्यांनी विधानसभेला काय सांगायचे? असे त्रागंडे विनय कोरे यांच्या समोर आहे. त्यामुळे ‘हातकणंगले’चा निर्णय अद्याप राखून ठेवला असला तरी त्यांच्या कार्यकर्त्यांनी शेट्टींसाठी बॅटींग सुरू केल्याचे दिसते. दरम्यान, आज, सायंकाळी सहा वाजता वारणा दूध संघाच्या सभागृहात प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून विनय कोरे हे भूमिका जाहीर करणार आहेत. ‘जनसुराज्य’चा गुलाल मंडलिकांच्या माथी?कोल्हापूर मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचा गुलाल शिवसेना भाजप युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्या माथी लावला जाण्याची मानसिकता कार्यकर्त्यांची आहे. 

 

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकhatkanangle-pcहातकणंगले