शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी वाढल्याशिवाय ऊस घालण्याची गडबड नको :राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:06 IST

कोडोली : चालू हंगामात ऊस क्षेत्र वाढले असले तरी साखर कारखाने १४५ वरून १६२ झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून ...

कोडोली : चालू हंगामात ऊस क्षेत्र वाढले असले तरी साखर कारखाने १४५ वरून १६२ झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता एफआरपी दर वाढवून मिळाल्याशिवाय कारखान्याकडे ऊस घालण्याची गडबड करू नये, असे आवाहन खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी येथे केले.१७ व्या ऊस परिषदेच्या तयारीसाठी कोडोली (ता. पन्हाळा) येथे अंबाबाई मंदिराच्या सांस्कृतिक हॉलमध्ये रविवारी दुपारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले, सरकारने जाहीर केलेल्या २०० रुपयांची एफआरपी फसवी असून, यामुळे शेतकºयांचा फायदा होणार नसून यापेक्षा साखर कारखानदारांनाच फायदा होणार आहे. सरकार शेतकºयांना फसवीत असून, ते आम्ही कदापि सहन करणार नाही. या निर्णयाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणारआहे. यावेळी दत्ता भोसले, विक्रम पाटील, आदींनी मनोगत व्यक्तकेले.एफआरपीचा फायदा कारखानदारांनासध्या बहुतांशी साखर कारखानदार सध्याच्या भाजप सरकारमध्ये सामील झाल्याने एफआरपीचा फायदा शेतकºयांना न होता तो कारखानदारांना कसा होईल याचा विचार केला आहे. तसेच ज्या साखर कारखानदाराने एफआरपी दिली नाही त्याच कारखानदारांसमवेत ऊस परिषद होत आहे, हे खेदजनक आहे, असेही शेट्टी म्हणाले.