शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी यांनी राजकारणापलिकडे देशाच हित पाहिल : यशवंतराव थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 16:38 IST

राजीव गांधी यांनी राजकारणापलिकडे देशाच हित पाहिल. मुक्त अर्थ व्यवस्था ही त्यांची देणं आहे. त्यांनी देशाचा तांत्रिक चेहरा बदलला. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात साफ्टेवेअर क्रांती झाली, वित्तीय धोरणात बदल झाला, उद्योगाला चालना मिळाली, अशा शब्दांत नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतींना मंगळवारी उजाळा दिला.

ठळक मुद्देराजीव गांधी यांनी राजकारणापलिकडे देशाच हित पाहिल : यशवंतराव थोरातकॉँग्रेसतर्फे राजीव गांधी यांच्या २९व्या शहिद दिनानिमित्त अभिवादन मेळावा

कोल्हापूर : राजीव गांधी यांनी राजकारणापलिकडे देशाच हित पाहिल. मुक्त अर्थ व्यवस्था ही त्यांची देणं आहे. त्यांनी देशाचा तांत्रिक चेहरा बदलला. राजीव गांधी यांच्यामुळेच देशात साफ्टेवेअर क्रांती झाली, वित्तीय धोरणात बदल झाला, उद्योगाला चालना मिळाली, अशा शब्दांत नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांनी राजीव गांधी यांच्या स्मृतींना मंगळवारी उजाळा दिला.शाहू स्मारक भवन येथे कोल्हापूर जिल्हा व शहर कॉँग्रेसतर्फे भारतरत्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या २९व्या शहिद दिनानिमित्त अभिवादन मेळाव्याचे आयोजन केले होते. थोरात यांनी यावेळी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी जिल्हा कॉँग्रसचे अध्यक्ष प्रकाश आवाडे होते. यावेळी आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. राजीव गांधी यांच्या प्रतिमा पुजनाने मेळाव्याची सुरूवात झाली.राजीव गांधी यांची उज्वल कारकिर्द आज पुन्हा तरुणाईपुढे मांडण्याची गरज प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली. राज्य कॉँग्रेस समितीचे सरचिटणीस तौफिक मुल्लाणी व प्रकाश सातपुते, शहर अध्यक्ष प्रल्हाद चव्हाण, उपमहापौर भुपाल शेटे, महिला कॉँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुप्रिया साळुंखे, शहर अध्यक्षा संध्याताई घोटणे, आदींसह कॉँग्रसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

 

 

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीkolhapurकोल्हापूर