शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

‘पुजारी हटाओ’साठी विधानसभेत आवाज उठवू

By admin | Updated: July 9, 2017 00:49 IST

बच्चू कडू : अंबाबाईचे लक्ष्मीकरण धर्मद्रोहच

लोकमत न्यूज नेटवर्क -कोल्हापूर : अंबाबाई देवीचे लक्ष्मीकरण हा धर्मद्रोहच आहे. देवस्थानला येणारा पैसा हा समाजासाठी वापरला गेला पाहिजे. मात्र, राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरातच पुजाऱ्यांकडून देवीच्या पैशांमध्ये होत असलेल्या भ्रष्टाचारामुळे भाविकांच्या श्रद्धेला तडा गेला आहे. त्यामुळे शासनाने यात महिन्याभरात हस्तक्षेप करून पुजाऱ्यांच्या संपत्तीचा शोध घ्यावा आणि ती सरकारजमा करावी, यासाठी येत्या २४ तारखेपासून सुरू होत असलेल्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठवू, असे आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.पन्हाळा-पावनखिंड मोहिमेसाठी ते कोल्हापुरात आले होते. अंबाबाई मंदिर प्रश्नासंबंधी त्यांनी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, या देवीचे स्वरूप शिवपत्नी असल्याचे स्पष्ट आहे. मात्र, तिला विष्णुपत्नी करून तिचे लक्ष्मीकरण करणे चुकीचे आहे. मी कायम अंबाबाई मंदिर पुजारी हटाओ संघर्ष समितीच्या बाजूने उभा राहीन आणि वेळ पडली तर रस्त्यावर येऊन लढा देईन, असेही कडू यांनी सांगितले. यावेळी डॉ. सुभाष देसाई, वसंत मुळीक, देवदत्त माने, शरद तांबट, डॉ. जयश्री चव्हाण, अ‍ॅड. चारूलता चव्हाण, डॉ. खंडागळे उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्राची कर्जमाफी...अंबाबाई मंदिर हे महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचे देवस्थान आहे. देवीचे कित्येक वर्षांचे उत्पन्न पुजाऱ्यांकडे आहे. यातून आणि वर्षाकाठी मिळणाऱ्या तीनशे-साडेतीनशे कोटींच्या उत्पन्नातून अख्ख्या पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, असेही कडू यांनी सांगितले.