शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

डॉल्बी मुक्तीसाठी जनजागृती करा : संजय मोहिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 18:57 IST

कोल्हापूर : गणेशोत्सव डॉल्बी मुक्त करण्यासाठी मंडळामध्ये प्रबोधन व जनजागृत्ती करा अशा सूचना मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी केल्या.कोल्हापूर जिल्ह्यांत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाचा आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक मोहीते यांनी लक्ष्मीपूरी, जुना राजवाडा, राजारामपूरी व शाहूपूरी या पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या. त्यावेळी प्रभारी अधीकारी, ...

ठळक मुद्देगणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस ठाण्यांना भेटी पोलीस कर्मचारी यांची बैठक डॉल्बी लावण्यास सक्त मनाई गणेशोत्सवाचे काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना

कोल्हापूर : गणेशोत्सव डॉल्बी मुक्त करण्यासाठी मंडळामध्ये प्रबोधन व जनजागृत्ती करा अशा सूचना मंगळवारी जिल्हा पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी केल्या.

कोल्हापूर जिल्ह्यांत डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार पोलीस प्रशासनाचा आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक मोहीते यांनी लक्ष्मीपूरी, जुना राजवाडा, राजारामपूरी व शाहूपूरी या पोलीस ठाण्यांना भेटी दिल्या. त्यावेळी प्रभारी अधीकारी, गुन्हे शाखेचे (डी.बी) पोलीस कर्मचारी यांची बैठक घेतली.त्यावेळी ते बोलत होते.

कायदा सुव्यवस्थेबरोबरच सर्वत्र शांतता राहावी, यासाठी नियोजन करावे. रेकॉर्डवरील(अभिलेख) सराईत गुन्हेगारांना हद्दपार करा, डॉल्बीचे दुष्परिणाम आरोग्यावर होतात. त्यामुळे गणेशोत्सवात डॉल्बी लावण्यास परवानगी नाकारली आहे. निवडणुका असो किंवा राजकीय व्यक्तिंचा दहीहंडीचा कार्यक्रम असो, डॉल्बी लावण्यास सक्त मनाई केली आहे.

कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही, यासाठी गणेशोत्सवाचे काटेकोरपणे नियोजन करा. मंडळांच्या वैयक्तिक बैठकीवर भर द्या आदी सूचना त्यांनी यावेळी केल्या. बैठकीस शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, निशिकांत भुजबळ, संजय साळुंखे,संजय मोरे आदी उपस्थित होते.