शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरची रेल्वे मालवाहतूक सेवा होणार भक्कम

By admin | Updated: April 18, 2015 00:38 IST

एस. के. तिवारी : चेंबर आॅफ कॉमर्समध्ये केली उद्योजक, व्यापाऱ्यांशी चर्चा

कोल्हापूर : अडचणी सोडवून कोल्हापूरची रेल्वे मालवाहतूक सेवा अधिक भक्कम करणार असल्याचे आश्वासन मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय (आॅपरेशन) व्यवस्थापक एस. के. तिवारी यांनी शुक्रवारी येथे दिले.येथील कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सच्या शिवाजीराव देसाई सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक गौरव झा उपस्थित होते.बैठकीत चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांनी कोल्हापूर रेल्वे वाहतुकीबाबतच्या विविध अडचणी मांडल्या. त्यानंतर काही उद्योजकांनी मालवाहतूक करताना भेडसाविणाऱ्या समस्या सांगितल्या शिवाय काही सूचना केल्या. त्यावर एस. के. तिवारी यांनी कोल्हापूर रेल्वे मालवाहतूक संबंधित असणाऱ्या अडचणी त्वरित सोडविण्यात येतील. शिवाय आवश्यक त्या सुधारणा करून सेवा भक्कम केली जाईल, तसेच यासंबंधी असणाऱ्या सूचनांचे प्रस्ताव सादर करण्याचे संघटनांना आवाहन केले. बैठकीस जयेश ओसवाल, धनंजय दुग्गे, प्रदीपभाई कापडिया, शिवनाथ बियाणी, बाहुबली पाटील, प्रकाश केसरकर, हेमंत डिसले, राजूभाई दोशी, अतुल शहा, राजू अलूकरकर, वैभव सावर्डेकर, प्रकाश भोसले, मानसिंग खुराटे, सेमल जैन, मोहन शेटे, प्रदीप व्हरांबळे, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)लवकरच प्रस्ताव तयार करणाररेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत कोल्हापुरातील रेल्वे मालवाहतुकीच्या समस्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. स्थानिक व्यापारी, व्यावसायिकांना भेडसाविणाऱ्या समस्या तसेच गरजांबाबतचा प्रस्ताव तयार करण्याबाबत १५ दिवसांत विविध संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार आहे. त्यातून प्रस्ताव तयार करून तो रेल्वेला सादर केला जाईल, अशी माहिती कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आनंद माने यांनी दिली.