शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राहुल, सुशांतला पाहिजे पालकत्वाचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 00:02 IST

निवास वरपे । लोकमत न्यूज नेटवर्क म्हालसवडे : दोन्ही भाऊ जन्मल्यापासून मतिमंद, घरी अठरा विश्व दारिद्र्य, त्यातच वीस वर्षे ...

निवास वरपे ।लोकमत न्यूज नेटवर्कम्हालसवडे : दोन्ही भाऊ जन्मल्यापासून मतिमंद, घरी अठरा विश्व दारिद्र्य, त्यातच वीस वर्षे वयाची बहीणही कायम आजारी. राहुल (वय २३) व सुशांत (१७) या दोन्ही भांवडांकरिता वयोवृद्ध झालेल्या आई-वडिलांना मुलांच्या भवितव्याची चिंता सतावतेय. ही आहे भोगमवाडी (ता. करवीर) येथील मोलमजुरी करून चरितार्थ चालविणाऱ्या शामराव विष्णू भोगम यांच्या कुटुंंबाची व्यथा.भोगमवाडी हे दुर्गम व डोंगराळ भागातील छोटस गाव. येथील भारती व शामराव भोगम हे वयोवृद्ध दाम्पत्य आपल्या मतिमंद मुलांच्या भवितव्यासाठी चिंताग्रस्त बनले आहे. त्यांची दोन्ही मुले जन्मताच मंतिमंद आहेत. त्यात मुलगीही कायम आजारी असते. सध्या त्यांची मुलगी व लहान मुलगा सुशांत यांना कायमस्वरूपी सुरू असलेले उपचार व खर्चिक तपासण्या करणे त्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे.भोगम दाम्पत्य रोजगारानिमित्त घराबाहेर गेले की, घरात मुलांची काळजी घ्यायला कोणी नसते. त्यांची मतिमंद मुले अचानक घरातून बाहेर पडली की वाट दिसेल तिकडे चालू लागतात. येथील ग्रामस्थ त्यांना यथायोग्य सहकार्य करीत असतात.पालकांकडून या मुलांच्या आजार आणि उपचाराला आर्थिक सहकार्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.