शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
चीनच्या सर्वांत मोठ्या धरणाने भारत सतर्क; ब्रह्मपुत्रा नदीशी संबंधित सर्व घडामोडींवर सरकारचे बारीक लक्ष
3
अभिनेत्री हुमा कुरेशीच्या भावाची निर्घृणपणे हत्या; दिल्लीत दोघांना अटक, क्षुल्लक कारणावरुन झाला वाद
4
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
5
ठकासारखे वागू नका, कायद्याच्या चौकटीत राहा; ईडीला सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा फटकारले
6
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
7
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
8
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
9
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
10
लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन् फोन खिशात ठेवाल तर वडील होण्याचे स्वप्न राहील अधुरे; नपुंसक होण्याचा धोका
11
केंद्रात नोकरीसाठी मुलाखत दिलेले ६४% उमेदवार अपात्र 
12
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
13
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
14
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
15
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
16
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
17
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
19
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
20
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान

ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत आर. आर. लक्ष्मण विजेता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:19 IST

इचलकरंजी : लायन्स क्लब व लायन्स क्लब (हुपरी) यांच्यावतीने ऑनलाईन मोफत स्वीस लीग खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा झाल्या. यामध्ये ...

इचलकरंजी : लायन्स क्लब व लायन्स क्लब (हुपरी) यांच्यावतीने ऑनलाईन मोफत स्वीस लीग खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा झाल्या. यामध्ये भारत देशासह अमेरिका, युक्रेन, फिलिपाईन्स, साऊथ आफ्रिका, युगांडा, इराण, इंडोनेशिया, क्युबा, उझबेकिस्तान, श्रीलंका व इतर देशांतील ४३८ स्पर्धक सहभागी झाले होते.

स्पर्धेमध्ये खुल्या गटात आर. आर. लक्ष्मण, अक्षय शर्मा व तन्मय पोवार, बेस्ट महाराष्ट्र खेळाडूंमध्ये अय्यान, प्रथम लोकरे व अभय शेटे, महिला खेळाडूंमध्ये आदिती कयाल, मनु दिवेकर व सरला, इचलकरंजी व जयसिंगपूरमधील १४ वर्षाखालीलमध्ये विवान सोनी, रियार्थ पोद्दार व शौर्य निकुंज बगारिया यांनी अनुक्रमे प्रथम, दि्‌वतीय व तृतीय क्रमांक पटकाविला.

स्पर्धेसाठी शार्दुल तपासे यांनी काम पाहिले. लायन्स क्लबचे अध्यक्ष महेश सारडा, सचिव अमित पोद्दार, नंदू बांगड, विजयकुमार राठी यांच्या सहकार्याने या स्पर्धा झाल्या.