शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

परिक्षेत्रातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा प्रश्न

By admin | Updated: May 27, 2015 00:56 IST

संजय वर्मा : गुन्हेगारी मोडीत काढण्याचे अधिकाऱ्यांना आदेश

कोल्हापूर : कोल्हापूर परिक्षेत्रातील वाढती गुन्हेगारी हा एक चिंतेचा प्रश्न आहे. ती मोडीत काढण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय ठेवून संयुक्तरीत्या कारवाईची मोहीम राबवावी, असे आदेश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. परिक्षेत्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे व सोलापूर ग्रामीण विभागांतील पोलीस अधीक्षकांची आढावा बैठक मंगळवारी विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयात घेण्यात आली. यावेळी संजय वर्मा यांनी, परिक्षेत्रामध्ये चेन स्नॅॅचिंग, घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा या तिन्ही जिल्ह्यांना लागून बेळगाव- कर्नाटकची हद्द आहे. त्यामुळे कर्नाटकातून सहजासहजी गुन्हेगार येथे शिरकाव करू शकतात. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांनी एकमेकांशी समन्वय साधून संयुक्तरीत्या कारवाई करावी. ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात कसूर करू नये. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना तडीपार करावे; तसेच शांतता-सुव्यवस्थेला बाधा निर्माण करून प्रशासनाला उघड आव्हान देणाऱ्यांना, अवैध व्यावसायिकांना धडा शिकविण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. याप्रसंगी पाच जिल्ह्यांतील पोलीस अधीक्षक उपस्थित होते.