शहरं
Join us  
Trending Stories
1
Bangalore Stampede: आरसीबी विरोधात गुन्हा दाखल, चेंगराचेंगरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
2
"कारसाठी छळलं, तिसरी मुलगी होईल म्हणून मारलं, आत्महत्या नव्हे, आशाराणीची हत्याच..."
3
IND vs ENG रोहित-विराट यांची उणीव नक्कीच भासेल, पण... इंग्लंड दौऱ्याआधी काय म्हणाला कॅप्टन शुबमन गिल
4
Mumbai Fire: चर्चगेट रेल्वे स्थानकामध्ये भीषण आग, धुराचे लोट; प्रवाशांची धावपळ
5
Flight Shame: विमान प्रवासाची लाज, काय आहे फ्लाइंग शेम चळवळ प्रकरण?
6
धक्कादायक! मुंबईपासून अवघ्या ६० किमी अंतरावरील गाव बनलं होतं 'इस्लामिक स्टेट लिबरेट झोन'; पुन्हा चर्चेत
7
आयएसआयचं कपट कारस्थान, पण...., इराणमधून अशी झाली तीन अपहृत भारतीयांची सुटका 
8
स्विफ्ट, वॅगनआर, पंच अथवा क्रेटा नव्हे, तर ही 5-स्टार सेफ्टी असलेली ₹6.84 लाखांची सेडान बनलीय देशातील नंबर-1 कार
9
Flipkart चा मार्ग मोकळा, आता ग्राहकांना थेट कर्ज देता येणार; RBI कडून मिळाली परवानगी
10
गडचिरोलीत बदलाची नांदी, ‘कुर्मा घरा’ला अलविदा, महिलांसाठी उभं राहिलं सुरक्षित विश्रांती गृह!
11
"दुसऱ्याच मॅचवेळी त्याला फ्रॅक्चर...", आयपीएल फायनल हरल्यानंतर चहलसाठी आरजे महावशची पोस्ट
12
अमेरिकेतून आली "गुड न्यूज", रॉकेट बनले भारताचे संरक्षण क्षेत्रातील शेअर्स...! खरेदीसाठी लोकांची झुंबड
13
मोठा खुलासा! आरसीबीला त्याच दिवशी करायचा होता सत्कार; पोलिसांनी ८ जून तारीख सुचविलेली तरी...
14
Raja Raghuvanshi and Sonam: हनिमूनला गेलेल्या राजा आणि सोनमचा पोलिसांना मिळाला सीसीटीव्ही व्हिडीओ
15
अभिनेते जितेंद्र यांनी विकली मुंबईतील जमीन, तब्बल ८५५ कोटींचा सौदा; नवीन मालक कोण?
16
Bengaluru Stampede: चेंगराचेंगरीतील मृतांच्या वारसांना RCB टीमकडून प्रत्येकी १० लाखांची मदत, त्याशिवाय...
17
महागली, ऑनलाईन शॉपिंग महागली! अ‍ॅमेझॉनवरून कितीचीही ऑर्डर करा, जादाचे शुल्क आकारले जाणार
18
Viral : एका गल्लीतून दुसऱ्या गल्लीत जाण्यासाठी मुलीने बुक केली गाडी, कारण ऐकलंत का?
19
IPL च्या नादात गायकाला बसला ३ कोटींचा फटका; प्रीती झिंटाच्या पंजाब टीमवर लावला होता सट्टा
20
या देशात जन्माला येणार जगातील 50% मुलं, कमी होऊ लागणार भारताची लोकसंख्या; टेन्शन वाढवणारा आहे तज्ज्ञांचा अनुमान

फरार साधकांचे फोटो पोलिस ठाण्यात लावा

By admin | Updated: June 20, 2016 00:52 IST

अविनाश पाटील यांची मागणी

कोल्हापूर : डॉ. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे, डॉ. एम. एन. कलबुर्गी या पुरोगामी विचारांच्या व्यक्तींची हत्या करणाऱ्या ‘सनातन’ संस्थेच्या फरार साधकांचे फोटो सर्व पोलिस ठाण्यांमध्ये लावून त्यांचा शोध पोलिसांनी घ्यावा, अशी मागणी ‘अंनिस’चे राज्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी पत्रकाद्वारे केली आहे. पत्रकात म्हटले आहे, डॉ. दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी यांच्या हत्येचा तपास अजून पूर्ण न झाल्याने ‘अंनिस’तर्फे राज्यभरात निदर्शने करण्यात येणार आहेत. संशयित ‘सनातन’ व हिंदू जनजागरण समितीवर कायदेशीर कारवाई करावी. रेड कॉर्नर नोटीस असलेले सनातन संस्थेचे साधक सारंग अकोलकर, प्रवीण लिमकर, रूद्र पाटील, जयप्रकाश हेगडे हे २००९ पासून फरार आहेत. त्यांच्यावर डॉ. दाभोलकर हत्येमध्ये सहभाग असल्याचा संशय आहे. त्यामुळे ‘एनआयए’च्या वेबसाईटवर त्यांचे फरार आरोपी म्हणून असलेले फोटो ‘अंनिस’तर्फे पोलिसांना देण्यात येणार आहेत.