शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

पंजाबच्या तरुणाईला परिवर्तनाची अपेक्षा

By admin | Updated: February 13, 2017 00:48 IST

महोत्सवातून संस्कृतीची देवाण-घेवाण

कोल्हापूर : पंजाबमधील तरुणाईच्या मतदानाचा टक्का वाढला आहे. त्यामुळे आम्हाला यावेळी परिवर्तनाची अपेक्षा आहे. आम्हाला नोकरी हवी आहे, अशा भावना पंजाबमधील युवकांनी रविवारी ‘शिवोत्सव’मध्ये व्यक्त केल्या.पंजाबच्या टेक्निकल युनिव्हर्सिटीमध्ये बी. टेक्. अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या जसबीत सिंगने, यंदाच्या निवडणुकीत तरुणाईने प्राधान्याने मतदान केले आहे. त्यामुळे आम्हा युवकांना यावेळी सत्ता परिवर्तनाची अपेक्षा असल्याचे सांगितले. महाराष्ट्र, कोल्हापुरात पहिल्यांदाच आलो असून येथील वातावरण खूपच चांगले असल्याचे त्याने सांगितले. एम. टेक्.मध्ये शिकणाऱ्या जसवंतसिंगने शिक्षणाच्या अद्ययावत सुविधांसह युवकांना नोकरी हवी असल्याचे सांगितले. पंजाब कृषी विद्यापीठाचे संघ व्यवस्थापक असणाऱ्या सतवीरसिंग यांनी सांगितले की, पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत तरुणाईने अत्यंत जागरूकपणे मतदान केले आहे. त्यामुळे यावेळी पहिल्यांदाच युवावर्गाच्या मतदानाची टक्केवारी वाढली, हे चांगले चित्र आहे. आम्ही महाराष्ट्रात पहिल्यांदाच आलो आहोत. कोल्हापुरी चप्पलबाबत ऐकून होतो, त्याबद्दल उत्स्कुता होती. येथून जाताना मी ती आवर्जून खरेदी करणार आहे. (प्रतिनिधी)