शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
3
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
4
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
5
सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
6
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
7
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
8
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
9
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
10
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
11
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
12
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
13
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?
14
Video - हॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत नवऱ्याने रंगेहाथ पकडताच 'ती' झाली स्पायडरमॅन, थेट छतावरुन...
15
एका हाताला लकवा, नीट ऐकताही येत नाही! तरीही ४४ वर्षांपासून अयातुल्ला खामेनेई कसं सांभाळतात इराणचं सरकार?
16
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
17
Fastag New Rules : एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
18
सलमान खानने केली आमिरची चेष्टा, नवीन गर्लफ्रेंडवरुन म्हणाला; "तो परफेक्शनिस्ट..."
19
“पांडुरंग सगळ्यांच्या मनोकामना ऐकतील”; अजितदादा CM होण्याबाबत सुनेत्रा पवारांचे सूचक विधान

पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या कंत्राटी तत्त्वावरील नियुक्त्या तातडीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 11:58 IST

nawab malik Kolhapur- राज्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या कंत्राटी तत्त्वावरील नियुक्त्या तातडीने करण्याच्या सूचना कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाला केली.

ठळक मुद्देपदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या कंत्राटी तत्त्वावरील नियुक्त्या तातडीने करा नवाब मलिक यांची सूचना : मुंबईत बैठक

कोल्हापूर : राज्यातील पदवीधर अंशकालीन उमेदवारांच्या कंत्राटी तत्त्वावरील नियुक्त्या तातडीने करण्याच्या सूचना कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी कौशल्य विकास व उद्योजकता विकास विभागाला केली.पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशष बाब म्हणून कंत्राटी तत्त्वावर नोकरीची संधी उपलब्ध करून देण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला; परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. त्याबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. राज्यातील सर्वच विभागांनी शासनाच्या नियमास अधीन राहून पदवीधर अंशकालीन उमेदवारांकरिता रिक्त असणारी सर्व पदे तातडीने भरावीत.

याबाबत ज्या जिल्ह्यामध्ये कार्यवाही होत नसल्यास यासाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यांतील रिक्त पदांचा आढावा घेण्याकरिता संबंधित जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून आढावा घेण्याची सूचना मंत्री नवाब मलिक यांनी केली.

यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव अन्शु सिन्हा, आयुक्त दीपेंद्रसिंह खुशवा, अवर सचिव संतोष रोकडे, सहसंचालक विनय राऊत, रेखा आहेरराव, बाबासो जठार, एकनाथ मोरे, मिलिंद भोले, अब्दुल हमीद, पद्मा चिंतले, सुरुखा गुरव, आदी उपस्थित होते.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकkolhapurकोल्हापूर