शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

सभासदांच्या विश्वासावरच संस्थेची प्रगती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:16 IST

* जयसिंगपूर येथे माध्यमिक शिक्षक पतसंस्थेकडून सत्कार जयसिंगपूर : विश्वास हीच खरी पतसंस्थेची गुंतवणूक आहे. सभासदांचा व ठेवीदारांचा पतसंस्थेवर ...

* जयसिंगपूर येथे माध्यमिक शिक्षक पतसंस्थेकडून सत्कार

जयसिंगपूर : विश्वास हीच खरी पतसंस्थेची गुंतवणूक आहे. सभासदांचा व ठेवीदारांचा पतसंस्थेवर असलेल्या विश्वासाला जेव्हा व्यावसायिकतेची जोड मिळते तेव्हाच संस्था यशस्वी होते. संस्थेने सभासद केंद्रबिंदू मानून त्यांच्या हिताचा नेहमी विचार केला आहे, असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्थेचे संचालक दादासाहेब लाड यांनी केले.

जयसिंगपूर येथील मालू हायस्कूलमध्ये कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संस्थेच्यावतीने शिरोळ तालुक्यातील मयत सभासदांच्या वारसांना मयत कल्याण निधी, सेवानिवृत्त सभासद यासह नूतन मुख्याध्यापकांच्या सत्कारप्रसंगी कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळ डेळेकर होते.

प्रारंभी स्वागत संजय सुतार यांनी केले. यावेळी लाड यांच्या हस्ते मुख्याध्यापक दादासो वाडकर, अजितकुमार खवाटे, माणिक नागावे, बजरंग जोंग, उदय पाटील, राजू प्रधाने यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी बबन काटकर, नंदकुमार सुतार, अनिल पाटील, आर. वाय. पाटील, गौतम पाटील, धनंजय धोत्रे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.