शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रदूषण रोखणे हे आद्य कर्तव्य

By admin | Updated: October 10, 2015 00:32 IST

संजय हरणे : किर्लोेस्कर चित्रपट महोत्सवात नागेशकर, उपळेकर, केमकर यांना वसुंधरा पुरस्कार

कोल्हापूर : आजच्या जीवनात प्रदूषण रोखणे हे आपले आद्य कर्तव्य आहे, असे मत नागरिका कागल पंचताराांकित औद्योगिक वसाहत येथील सूत गिरणीचे व्हाईस प्रेसिडेंट संजय हरणे यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केले. ते कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी व किर्लोस्कर उद्योगसमूहातर्फे आयोजित सहाव्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवप्रसंगी बोलत होते. यावेळी हॉटेल व्यावसायिक उज्ज्वल नागेशकर यांना २०१४ चा, तर २०१५चा वसुंधरा मित्र पुरस्कार मुक्त छायाचित्रकार राजा उपळेकर, कार्यकर्ता पराग केमकर यांना व वसुंधरा गौरव पुरस्काराने आदर्श सहेली मंच, राजारामपुरी येथील युवक मित्रमंडळ, कोल्हापूर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवान यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. अध्यक्षस्थानी किर्लोस्कर आॅईल इंजिन्सचे प्रकाशराव होते. यावेळी सिनेचित्रपट दिग्दर्शक चंद्रकांत जोशी उपस्थित होते.संजय हरणे म्हणाले, आज विविध घटकांमधून प्रदूषण होत आहे. जे औद्योगिक वसाहतीमधून सांडपाणी अथवा वायू हे घटक जे कारणीभूत ठरत आहे. ते कशा प्रकारे रोखता येईल, यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात सध्या सुमारे १७ टक्के प्रदूषण विविध घटकांद्वारे होते. त्यामुळे भविष्यासाठी जल, वायू, ध्वनी यांचे प्रदूषण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. २०१४ ला उज्ज्वल नागेशकर हे जम्मू-काश्मीर येथे मदतीसाठी गेल्याने त्यांचा पुरस्कार यावर्षी देण्यात आला. पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. दिलीप बापट यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कारानंतर लघुपटाला सुरुवात झाली. (प्रतिनिधी)