शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावचा प्रशांत खन्नूरकर ‘निपाणी श्री’

By admin | Updated: April 8, 2015 00:28 IST

शरीरसौष्ठव स्पर्धा : १५० स्पर्धकांचा सहभाग

निपाणी : येथील बॉडी बिल्डर्स असोसिएशन व ज्वोल्ले उद्योग समूहातर्फे आयोजित शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावचा प्रशांत खन्नूरकर ‘निपाणी श्री’चा मानकरी ठरला. म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर झालेल्या स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.सहकारनेते आण्णासाहेब ज्वोल्ले, आमदार शशिकला ज्वोल्ले व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.७५ किलोपेक्षा अधिक वजनी गटात ‘एसएसएसएफ’चा सिद्धू देशनूर, ७५ किलो वजनी गटात ‘एमएलआयआरसी’चा प्रशांत खन्नूरकर, ७० किलो वजनी गटात ‘एमएलआयआरसी’चा अमर पाटील, ६५ किलो वजनी गटात ‘एमएलआयआरसी’चा प्रवीण मजूकर, ६० किलो वजनी गटात ‘एमएलआयआरसी’चा विनोद मेत्री, ५५ किलो वजनी गटात गोल्ड जीमचा जयदेव देसाई व निपाणी गाव मर्यादित गटात सिद्धार्थ हेल्थ क्लबचा माणिक घाटगे यांनी यश संपादन केले.स्पर्धेत १५० स्पर्धकांनी भाग घेतला होता. परीक्षक म्हणून अजित सिद्दण्णावर, सुनील आपटेकर, एम. के. गुरव, राजेश लोहार, अनिल आंबोल, शेखर जाणवेकर, हेमंत हावळ, अनंत कणकवडे, सुनील राऊत यांनी काम पाहिले. बेस्ट पोझर म्हणून आशिष भाट (निपाणी), तर जिल्हास्तरीय बेस्ट पोझर म्हणून विनोद मेत्रीची निवड झाली.कार्यक्रमास नगराध्यक्षा नम्रता कामत, ‘हालशुगर’चे संचालक रामगोंडा पाटील, शहर भाजप अध्यक्ष जयवंत भाटले, नगरसेवक दीपक माने, विजय टवळे, दत्ता जोत्रे, नीता बागडे, पवन पाटील, अविनाश पाटील, जोतिप्रसाद ज्वोल्ले, सुवर्णा पट्टणशेट्टी, विजय राऊत, सद्दाम नगारजी, बॉडी बिल्डर युथ क्लबचे अध्यक्ष रोहित वैद्य, बी. ए. कंकणवाडी, रवी कदम यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते