शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला पोवाडा, मशाल मिरवणूक

By admin | Updated: April 28, 2017 00:27 IST

उत्साहाला उधाण : शिवज्योत नेण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागातून मंडळे पन्हाळगडावर दाखल, मंडळांची लगबग

कोल्हापूर : परंपरेने साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शहरात शिवज्योत नेण्यासाठी जिल्ह्यातील विविध भागातूनमंडळे पन्हाळगडावर दाखल होत होती; तर काही मंडळांनी आपल्या मंडळांत शिवमूर्तीची प्रतिष्ठापना, पोवाड्याचे आयोजन केले होते. गुरुवारी रात्री संयुक्त उत्तरेश्वर पेठेतर्फे परिसरात मशाल मिरवणूक काढण्यात आली. शिवाजी पेठ, मंगळवार पेठ राजर्षी शाहू तरुण मंडळ, संयुक्त जुना बुधवार पेठ, संयुक्त उत्तरेश्वर पेठ, संयुक्त रविवार पेठ, राजारामपुरी, पापाची तिकटी येथे गेल्या दोन दिवसांपासून विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. राजर्षी शाहू तरुण मंडळ मिरजकर तिकटी येथील राजर्षी शाहू तरुण मंडळ शिवजयंती उत्सवानिमित्त राष्ट्रपती पदक विजेते शिवशाहीर बजरंग आंबी आणि सहकारी यांनी ‘सिंह गर्जला सह्याद्रीचा’ हा शाहिरी पोवाडा सादर केला. यासह बुधवारी (दि. २६) या ठिकाणी सुरू झालेल्या खाद्यमहोत्सवासही नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. संयुक्त राजारामपुरी शिवजयंती संयुक्त राजारामपुरी येथील मारुती मंदिर येथे गुरुवारी शिवज्योत आणण्यात आली. त्यानंतर दुपारी चार वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून शिवमूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर प्रा. भालचंद्र त्रिवेदी, डॉ. शिवरत्न शेटे यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर पोवाड्यांचे सादरीकरण झाले. वखार ग्रुपकोल्हापूर जिल्हा बॉडीबिल्डिंग असोसिएशनच्या मान्यतेने शिवजयंतीनिमित्त वखार ग्रुपतर्फे शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केले होते.