शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

By admin | Updated: October 6, 2016 01:08 IST

सुधारित वेळापत्रक वेबसाईटवर : आता २४ आॅक्टोबरपासून होणार परीक्षा

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील पहिल्या सत्रामधील लेखी परीक्षा १४ आॅक्टोबरपासून सुरू होणार होत्या; मात्र मराठा क्रांती मोर्चा, एसआरपीडी प्रणाली, बारावी अभ्यासक्रमातील पुरवणी परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थी या कारणांस्तव १४ आॅक्टोबरपासून होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. परीक्षा २४ आॅक्टोबरपासून होणार आहे. १७ अभ्यासक्रमांच्या परीक्षा असून, यांचे वेळापत्रक विद्यापीठाच्या वेबसाईटवर दिल्याची माहिती विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक महेश काकडे यांनी दिली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील विविध अभ्यासक्रमांच्या लेखी परीक्षा १४ आॅक्टोबर रोजी सुरू होत आहेत. काही अभ्यासक्रमांच्या परीक्षांसाठी एसआरपीडी कार्यप्रणाली लागू करण्यात आली आहे. याबाबत कोल्हापूर, सांगली व सातारा येथे कार्यशाळा घेण्यात आली आहे. यावेळी काही प्राचार्यांनी ‘एसआरपीडी’साठी आवश्यक साधनसामग्री व मनुष्यबळाची कमतरता असल्याचे सांगितले. तसेच शैक्षणिक वर्ष २०१६-१७ मध्ये बारावी अभ्यासक्रमाच्या पुरवणी परीक्षांमुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दि. ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत पदवी महाविद्यालयात प्रवेश देण्यात आलेला आहे; तर काही महाविद्यालयांत शासनाकडून मंजूर नवीन अभ्यासक्रमासाठी प्राथमिक संलग्नीकरण सप्टेंबर २०१६ मध्ये झाले आहे. त्यामुळे प्रवेश व परीक्षा अर्ज भरून घेण्यास अधिकचा कालावधी लागणार आहे. यासाठी महाविद्यालये व विद्यापीठ पदव्युत्तर अधिविभागामधून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. यासह १५ आॅक्टोबर रोजी मराठा मूक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी मोर्चाच्या नियोजनात कार्यरत असल्याने परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी संघटनेने केली होती. (प्रतिनिधी)