शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

डाक कर्मचाऱ्यांचा संप, तरी काम सुरूच

By admin | Updated: March 18, 2015 23:55 IST

निम्मे कर्मचारी कामावर : २० हजार पत्रे टपाल कार्यालयात पडून

कोल्हापूर : ग्रामीण डाकसेवकांच्या काही प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या नऊ दिवसांपासून देशव्यापी बेमुदत संप सुरू आहे. जिल्ह्यातील ४०६ ग्रामीण डाकसेवक कर्मचारी संपात असल्याने ३० टक्के डाक यंत्रणेवर परिणाम झाल्याचे कोल्हापूर डाक विभागाचे वरिष्ठ अधीक्षक रमेश पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण ४६५ टपाल कार्यालये आहेत. यामध्ये ८७८ ग्रामीण डाकसेवक कार्यरत आहेत. संपामध्ये ४०६ कर्मचारी सहभागी झाले आहेत. परिणामी ग्रामीण भागातील टपाल व्यवस्थेवर ३० टक्के परिणाम झाला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी केला आहे. सध्या डाक विभागातील फक्त ५० टक्केच कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. जे कर्मचारी सहभागी नाहीत, त्यांच्याकडून उर्वरित कामे करून घेण्यात येत आहेत. ( प्रतिनिधी )संपामुळे सुमारे २० हजार पत्रे टपाल कार्यालयात पडून आहेत. संपाला जिल्ह्यातून सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. पत्रे, रजिस्टर, पार्सल, दाखले पडून राहिल्याने साधारण एक कोटीच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत बंद मागे घेणार नाही.                                                                                                      - चंद्रकांत बुडके, सचिव, ग्रामीण डाकसेवक संघउलाढाल धिम्या गतीने जिल्ह्यामध्ये एकूण ४६५ टपाल कार्यालये आहेत. या कार्यालयांत टेलिफोन बिल, रजिस्टर, मनीआॅर्डर, पोस्ट विमा खाते, परीक्षा फॉर्म, बचत खात्यासह वीज बिले भरली जातात. नऊ दिवसांपासून कर्मचारी संपावर असल्याने लाखोंची उलाढाल धिम्या गतीने होत आहे.