शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

मल्लेवाडी, बेरकळवाडीतील तलाव फुटले

By admin | Updated: July 19, 2016 23:51 IST

पावसामुळे नुकसान : विहिरी मुजल्या, रस्ते खचले, पिके वाहून गेली

राम मगदूम -- गडहिंग्लज --सन्माननीय तडजोड न झाल्यास राष्ट्रवादी स्वबळावर लढेल, असे आमदार हसन मुश्रीफ यांनी, तर कुणाशी युती होवो अगर न होवो जनता दलच बहुमताने विजयी होईल, असा दावा अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे यांनी केला आहे. यावरून दोघांचीही ‘स्वबळावर’च लढण्याची तयारी दिसते. त्यामुळे दोघेही स्वबळावर लढले, तर मग आघाड्या कुणा-कुणाच्या होणार? याचीच चर्चा सुरू झाली आहे.गेल्यावेळच्या निवडणुकीत तत्कालीन सत्ताधारी ‘जनता दल-जनसुराज्य’कडून राष्ट्रवादीने पालिकेची सत्ता काढून घेतली. मात्र, साडेतीन वर्षांनंतर त्यांच्याच एका नगरसेविकेच्या पाठिंब्याने ‘जनता दला’ने पुन्हा पालिकेची सत्ता ताब्यात घेतली. किंबहुना, ५ वर्षांत राष्ट्रवादी व जनता दल दोघांनाही सत्ता मिळाली.नवीन प्रभागांची रचना आणि वॉर्डनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर होईपर्यंत असणारी दोन्ही पक्षांची मानसिकता प्रभाग रचना व आरक्षण सोडतीनंतर बदलली आहे. त्यामुळेच त्यांनी परवाच्या पालिकेच्या सभेत ‘समजूतदार’पणाची भूमिका घेतल्याचे दिसून आले. दोघांनाही थेट नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीचीच प्रतीक्षा आहे. त्यानंतरच त्यांची ‘नेमकी’ भूमिका आणि ‘खरी’ वाटचाल स्पष्ट होणार आहे. नगरपालिकेत एकमेकांच्या विरोधात असलेले राष्ट्रवादी व जनता दल यांची गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत युती झाली. तेव्हापासूनच गडहिंग्लज शहर व तालुक्याच्या राजकारणातही युती कायम राहणार अशी चर्चा सुरू झाली. मात्र, या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीच्या काही ‘नाराज’ मंडळींनी स्वबळाचा नारा सुरू केला. मुश्रीफांनी पत्रकार परिषद घेऊन, तर शिदेंनी पक्षाची बैठक घेऊन ‘आपली भूमिका’ स्पष्ट केली आहे. त्यामुळेच दोन्ही बाजंूचे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले आहेत.केवळ ‘बी. टी.’च स्वबळावर२००५ मध्ये काँगे्रसचे तत्कालीन तालुकाध्यक्ष बी. टी. पाटील-गिजवणेकर यांनी ‘काँग्रेस’ पक्षाचे पॅनेल स्वबळावर निवडणुकीत उतरविले होते. त्यापूर्वी डॉ. घाळींनीही एकदा असा प्रयोग केला होता. त्यानंतर गतवेळी सत्ताधारी जनता दल-जनसुराज्य व काँगे्रस आघाडीच्या विरोधात मुश्रीफ-कुपेकर व शहापूरकर यांची आघाडी होती. सर्वांनीच आपापल्या पक्षांच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती.