शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

ड्युटीवर गैरहजर पोलीस बडतर्फ

By admin | Updated: May 16, 2015 00:03 IST

पोलीस प्रमुखांचा दणका : ३३५ दिवस दांडी

सांगली : ड्युटीवर सातत्याने गैरहजर राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी बडतर्फ केले आहे. या कारवाईने पोलीस दलात खळबळ माजली आहे. सलीम दस्तगीर वलांडकर असे या पोलिसाचे नाव आहे. पाच वर्षात ते तब्बल ३३५ दिवस गैरहजर राहिल्याने पोलीस प्रमुखांना ही कारवाई करावी लागली.वलांडकर हे २४ सप्टेंबर २००८ रोजी सांगली पोलीस दलात भरती झाले आहेत. त्यांची जत पोलीस ठाण्यात नियुक्ती होती. त्यानंतर त्यांची मुख्यालयात बदली झाली होती. तेव्हापासून ते सातत्याने ड्युटीवर गैरहजर राहात होते. पोलीसप्रमुख सावंत यांनी त्यांना अनेकदा बोलावून घेऊन, ड्युटीवर हजर राहण्याची सूचना केली होती. लेखी नोटीसही बजावण्यात आली होती. तथापि ते हजर राहिले नाहीत. गेल्या पाच वर्षात ते तब्बल ३३५ दिवस गैरहजर राहिले. त्यामुळे त्यांना खात्यातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)सहाजणांना दणका गेल्या दीड वर्षापासून ड्युटीवर गैरहजर राहणाऱ्या पोलिसांचा सावंत सतत आढावा घेत होते. जे गैरहजर होते, त्यांना बोलावून ड्युटीवर हजर राहण्याची सूचनाही त्यांंनी केली होती. काही जणांनी या सूचनेचे पालन केले, तर काहीजण हजर झाले नाहीत.